ताजा खबरे:
*भिमराव आंबेडकर यांची पाचल दिक्षा भूमिला भेट*
*प्रकाशा गावात जनगणनेची जोरदार तयारी,16 प्रगणक सज्ज, राष्ट्रीय मोहिमेला गती,नागरिकांनी सहकार्याचे आवाहन*
*अंगणवाडी सेविकेचा राज्यभर गौरव, बबिता पाडवी यांना “भारत श्री समाज रत्न पुरस्कार 2026” प्रदान*
*20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता, नागरिकांना आगाऊ औषधे घेण्याचे आवाहन*
*अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा, 953 शेतकरी लाभार्थी; 373.67 हेक्टर क्षेत्रासाठी 66.57 लाख रुपयांची मदत मंजूर*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*भिमराव आंबेडकर यांची पाचल दिक्षा भूमिला भेट*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*भिमराव आंबेडकर यांची पाचल दिक्षा भूमिला भेट*

  • Share:

*भिमराव आंबेडकर यांची पाचल दिक्षा भूमिला भेट*
पाचल(प्रतिनिधी):-दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या मातृ संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, बाळासाहेब आंबेडकरांचे बंधू गद. डॉ. भिमराव आंबेडकर हे कुडाळ येथील धम्म परिषदेला पाचल मार्गे जात असताना पाचल दिक्षा भूमीला भेट देऊन, तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर नागरी पतसंस्थेच्या कार्यालयस भेट दिली त्याप्रसंगी पतसंस्थाच्या वतीने, पाचल बौध्द विकास मंडळ मुंबई यांच्या वतीने, वंचित बहुजन आघाडी राजापूर, पाचल विभाग, भारतीय बौद्ध महासभा पाचल विभाग गट क्रिकेट. 3,4 च्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला सर्व प्रथम पतसंस्थेचे, संचालक, बौध्दाचार्य आयु. प्रमोद जाधव यांनी सर्वांचे स्वागत करून भैय्या आंबेडकर यांनी परिसरातील धम्म बांधवांना मे 1958 च्या धम्म दीक्षा कार्य क्रमाची आठवण करून दिली त्यानंतर पतसंस्थेच्या कामकाजाचा आढावा दिला, पतसंस्थेची वाटचाल पाहून साहेबांनी आनंद व्यक्त केला. व शुभेच्छा दिल्या त्यानंतर जनगनने बद्दल थोडक्यात व महत्त्वाचे मार्गदर्शन केले. त्या प्रसंगी पाचल बौद्ध विकास मंडळाचे मुंबई चे अध्यक्ष आयु. रमेश जाधव, उपाध्यक्ष आयु. अशोक तांबे, बौद्ध महासभेचे आयु.सुधाकर जाधव, शरद जाधव, संदेश जाधव, वंचितचे रमेश पाजवे, नरेश कांबळे, सिताराम जाधव, विनय जाधव.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*भिमराव आंबेडकर यांची पाचल दिक्षा भूमिला भेट*
May, 18 2026
*प्रकाशा गावात जनगणनेची जोरदार तयारी,16 प्रगणक सज्ज, राष्ट्रीय मोहिमेला गती,नागरिकांनी सहकार्याचे आवाहन*
May, 18 2026
*अंगणवाडी सेविकेचा राज्यभर गौरव, बबिता पाडवी यांना “भारत श्री समाज रत्न पुरस्कार 2026” प्रदान*
May, 18 2026
*20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता, नागरिकांना आगाऊ औषधे घेण्याचे आवाहन*
May, 18 2026
*अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा, 953 शेतकरी लाभार्थी; 373.67 हेक्टर क्षेत्रासाठी 66.57 लाख रुपयांची मदत मंजूर*
May, 18 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज