ताजा खबरे:
*भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न,'रामराज्या'च्या संकल्पपूर्तीसाठी प्रभादेवी येथे हजारो भाविकांची उपस्थिती, भारतासह अमेरिका, कॅनडा, जपान, जर्मन
*शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक, पक्ष संघटना मजबूत करा-माजी आ.शिरीष चौधरी*
*तक्रार निवारण दिनी" जिल्हयातील तक्रारदारांच्या एकुण 121 तक्रारींचे तात्काळ निवारण*
*कृषी सखींनी घेतले जैविक निविष्ठा उत्पादनाचे धडे*
*अवैधरित्या अंमली पदार्थाची वाहतुक करणारे इसम शहादा पोलीसांचे ताब्यात,एकुण 4 लाख 81 हजार 280 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत 2 आरोपी ताब्यात*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक, पक्ष संघटना मजबूत करा-माजी आ.शिरीष चौधरी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक, पक्ष संघटना मजबूत करा-माजी आ.शिरीष चौधरी*

  • Share:

तळोदा(प्रतिनिधी):-शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक येथील शासकीय विश्रामगृहात लोकसभा संपर्क प्रमुख, माजी आ. शिरीष चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बैठकीदरम्यान पक्ष संघटना, कार्यकारिणी, एस. आय.आर तसेच बी.एल.ए व नेमणुकीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. दरम्यान, पक्ष संघटना मजबूत करण्याचे आवाहन माजी आ. शिरीष चौधरी यांनी केले.
यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विविध समस्या जाणून घेत त्यावर चर्चा करण्यात आली. आगामी निवडणुका लक्षात घेऊन सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने पक्ष कार्य करावे, तसेच युवक आणि महिलांचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन माजी आ. शिरीष चौधरी यांनी केले. बैठकीस जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, तालुकाप्रमुख अनुपकुमार उदासी, नंदुरबार लोकसभा युवा सेना उपाध्यक्ष संदीप परदेशी, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, नगरसेवक नदीम बागवान, उपजिल्हाप्रमुख डॉ. पेंढारकर, शहादा तालुकाप्रमुख मनलेश जयस्वाल, युवासेना उपजिल्हा प्रमुख राजरत्न बिरारे, सरपंच प्रवीण वळवी, ग्रामपंचायत सदस्य दत्तू ठाकरे, मयूर पाटील, जितू गुरव, चंद्रकांत पाटील तसेच इम्रान सिक्लीकर आदी उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न,'रामराज्या'च्या संकल्पपूर्तीसाठी प्रभादेवी येथे हजारो भाविकांची उपस्थिती, भारतासह अमेरिका, कॅनडा, जपान, जर्मन
May, 17 2026
*शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक, पक्ष संघटना मजबूत करा-माजी आ.शिरीष चौधरी*
May, 17 2026
*तक्रार निवारण दिनी" जिल्हयातील तक्रारदारांच्या एकुण 121 तक्रारींचे तात्काळ निवारण*
May, 16 2026
*कृषी सखींनी घेतले जैविक निविष्ठा उत्पादनाचे धडे*
May, 16 2026
*अवैधरित्या अंमली पदार्थाची वाहतुक करणारे इसम शहादा पोलीसांचे ताब्यात,एकुण 4 लाख 81 हजार 280 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत 2 आरोपी ताब्यात*
May, 16 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज