ताजा खबरे:
*तक्रार निवारण दिनी" जिल्हयातील तक्रारदारांच्या एकुण 121 तक्रारींचे तात्काळ निवारण*
*कृषी सखींनी घेतले जैविक निविष्ठा उत्पादनाचे धडे*
*अवैधरित्या अंमली पदार्थाची वाहतुक करणारे इसम शहादा पोलीसांचे ताब्यात,एकुण 4 लाख 81 हजार 280 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत 2 आरोपी ताब्यात*
*श्री काळेश्वर विद्यालय मूर हायस्कूलची नजत काझी 10 दहावीच्या परीक्षेत तालुक्यातून दुसरी*
*कोंडतिवरेतील‌ क्रिकेट स्पर्धेत जुगाई 11 सडेवाडी, व्हेळ विजेता तर साबळेवाडी 11 ओझरने पटकावले उपविजेतेपद*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*तक्रार निवारण दिनी" जिल्हयातील तक्रारदारांच्या एकुण 121 तक्रारींचे तात्काळ निवारण*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*तक्रार निवारण दिनी" जिल्हयातील तक्रारदारांच्या एकुण 121 तक्रारींचे तात्काळ निवारण*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्हयात आज रोजी सर्व पोलीस ठाणे स्तरावर "तक्रार निवारण दिनाचे" आयोजन करण्यात आले होते. सदर उपक्रमामध्ये नागरिकांनी विविध प्रकारच्या तक्रारी व समस्या मांडल्या. पोलीस प्रशासनामार्फत प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करण्यात आली. जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये एकुण 121 तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यात आले आहे. तक्रार निवारण दिनाच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या समस्या थेट पोलीस प्रशासनापुढे मांडण्याची संधी उपलब्ध होत असुन पोलीस व नागरिक यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरत आहे. "तरी यापुढे देखील प्रत्येक शनिवारी सर्व पोलीस ठाण्यांमध्ये "तक्रार निवारण दिनाचे" आयोजन करण्यात येणार असुन नागरिकांनी आपल्या समस्या संबंधित पोलीस ठाण्यात मांडाव्यात. " असे आवाहन यावेळी जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*तक्रार निवारण दिनी" जिल्हयातील तक्रारदारांच्या एकुण 121 तक्रारींचे तात्काळ निवारण*
May, 16 2026
*कृषी सखींनी घेतले जैविक निविष्ठा उत्पादनाचे धडे*
May, 16 2026
*अवैधरित्या अंमली पदार्थाची वाहतुक करणारे इसम शहादा पोलीसांचे ताब्यात,एकुण 4 लाख 81 हजार 280 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत 2 आरोपी ताब्यात*
May, 16 2026
*श्री काळेश्वर विद्यालय मूर हायस्कूलची नजत काझी 10 दहावीच्या परीक्षेत तालुक्यातून दुसरी*
May, 16 2026
*कोंडतिवरेतील‌ क्रिकेट स्पर्धेत जुगाई 11 सडेवाडी, व्हेळ विजेता तर साबळेवाडी 11 ओझरने पटकावले उपविजेतेपद*
May, 16 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज