ताजा खबरे:
*श्री काळेश्वर विद्यालय मूर हायस्कूलची नजत काझी 10 दहावीच्या परीक्षेत तालुक्यातून दुसरी*
*कोंडतिवरेतील‌ क्रिकेट स्पर्धेत जुगाई 11 सडेवाडी, व्हेळ विजेता तर साबळेवाडी 11 ओझरने पटकावले उपविजेतेपद*
*तुळसवडे नं 1 शाळेच्या विद्यार्थ्यांकडून कृतज्ञतेचा अनोखा सन्मान: स्वयंपाकी काकूंना साडी-चोळी भेट*
*के.आर.पब्लिक स्कुलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*
*नंदुरबार जिल्हयात "गोरक्षक सेल" ची स्थापना, गोवंशाची अवैध वाहतूक, विक्री व कत्तल रोखण्यासाठी विशेष पथक सज्ज*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*श्री काळेश्वर विद्यालय मूर हायस्कूलची नजत काझी 10 दहावीच्या परीक्षेत तालुक्यातून दुसरी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*श्री काळेश्वर विद्यालय मूर हायस्कूलची नजत काझी 10 दहावीच्या परीक्षेत तालुक्यातून दुसरी*

  • Share:

*श्री काळेश्वर विद्यालय मूर हायस्कूलची नजत काझी 10 दहावीच्या परीक्षेत तालुक्यातून दुसरी*
पाचल(प्रतिनिधी):-नुकत्याच इयत्ता 10 वी माध्यमिक शालांत परिक्षेचा निकाल जाहीर झाला. त्या परीक्षेमध्ये मूर हायस्कूलाची नजत अस्लम काझी 97.20% गुण मिळवून तालुक्यात दुसरी आली.तर श्री काळेश्वर विद्यालय मूर हायस्कूल मधून तिने प्रथम क्रमांक  पटकावला. तर दुसरा क्रमांक तिचीच जूळी बहीण निखत अस्लम काझी हिने 93.40 % गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला. तर भक्ती प्रदिप गोसावी हिला 86% गुणांनी तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. वडिलांचे छाया छत्र नसलेल्या या दोन मुलींनी शाळेचे नांव उज्वल करताना गावाबरोबर तालुक्याचे नांव मोठे केले. लहाणपणापासूनच या दोन्ही जुळ्या मुली फार अभ्यासू व हुशार आहेत.
त्यांची अभ्यासातील चिकाटी आणि जिद्द पाहून शिक्षक वर्ग व परिसरा तिल लोक त्यांचे अभिनंदन करत आहेत. गरीब घरातील शांत स्वभावाच्या आणि मनमिळावू मुली त्यात वडीलांचा आधार नाही तरीपण त्या खचून न जाता आभ्यासावर मन केंद्रीत करून जिद्द सोडली नाही. आणि इयत्ता 10 वी मध्ये 1/2 असे नंबर काढत अभ्यासाची प्रगती दाखवून दिली. त्यामुळे परिसरातील व माजी विद्यार्थी संघाकडून पुढील शिक्षणासाठी त्यांना मदतीचा हात पुढे येत आहे. त्यांनी आई, वडीलांचे नांव मोठे करता ना सर्वांचेच नाव मोठे केले त्यामुळे आजूबाजूच्या गावातिल व परिसरांतिला त्यांचा सत्कार करून त्यांच्यावर पुष्प सुमने उधळून त्यांचा गुण गौरव करत आहेत.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*श्री काळेश्वर विद्यालय मूर हायस्कूलची नजत काझी 10 दहावीच्या परीक्षेत तालुक्यातून दुसरी*
May, 16 2026
*कोंडतिवरेतील‌ क्रिकेट स्पर्धेत जुगाई 11 सडेवाडी, व्हेळ विजेता तर साबळेवाडी 11 ओझरने पटकावले उपविजेतेपद*
May, 16 2026
*तुळसवडे नं 1 शाळेच्या विद्यार्थ्यांकडून कृतज्ञतेचा अनोखा सन्मान: स्वयंपाकी काकूंना साडी-चोळी भेट*
May, 16 2026
*के.आर.पब्लिक स्कुलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*
May, 16 2026
*नंदुरबार जिल्हयात "गोरक्षक सेल" ची स्थापना, गोवंशाची अवैध वाहतूक, विक्री व कत्तल रोखण्यासाठी विशेष पथक सज्ज*
May, 15 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज