ताजा खबरे:
*श्री काळेश्वर विद्यालय मूर हायस्कूलची नजत काझी 10 दहावीच्या परीक्षेत तालुक्यातून दुसरी*
*कोंडतिवरेतील‌ क्रिकेट स्पर्धेत जुगाई 11 सडेवाडी, व्हेळ विजेता तर साबळेवाडी 11 ओझरने पटकावले उपविजेतेपद*
*तुळसवडे नं 1 शाळेच्या विद्यार्थ्यांकडून कृतज्ञतेचा अनोखा सन्मान: स्वयंपाकी काकूंना साडी-चोळी भेट*
*के.आर.पब्लिक स्कुलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*
*नंदुरबार जिल्हयात "गोरक्षक सेल" ची स्थापना, गोवंशाची अवैध वाहतूक, विक्री व कत्तल रोखण्यासाठी विशेष पथक सज्ज*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*के.आर.पब्लिक स्कुलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*के.आर.पब्लिक स्कुलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*

  • Share:

*के.आर.पब्लिक स्कुलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के. आर. पब्लिक स्कुल व ज्यु.कॉलेज नंदुरबार येथे दि.16 मे 2026 रोजी 12 वी विज्ञान व वाणिज्यचा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे उपध्यक्ष सिध्दार्थ वाणी यांच्या हस्ते करण्यात आला. सदर कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी पालकांसह उपस्थित होते त्यात जिल्हयात विज्ञान शाखेतुन प्रथम क्रमांक प्राप्त  केलेला. विशाल गुलाब सिंह 90.80 % प्रथम व वाणिज्य शाखेतुन जिल्हयात  प्रथम पायल भरत खंडेलवाल 91.60 % प्रथम यांचा सत्कार करण्यात आला. विज्ञान शाखेचे हितेश भिमाभाई चौधरी 86.00 % द्वितीय, व वाणिज्य शाखेतुन सिमोन नरेशकुमार झामनानी 90.20 % द्वितीय आणि नैना पंकज कौशीक 88.80 % तृतीय यांचा सत्कार करण्यात आला. तदनंतर विज्ञान शाखेचे जुही अनिल राजपुत 84.00 % तृतीय, यशश्री देवराम गावीत 83.80% चौथी,  शौर्य यज्ञेश सोनी 82.40% पाचवा  यांचा सत्कार करण्यात आला. 
तसेच त्यांच्या या उत्कृष्ट यशा बद्दल संस्थेचे चेअरमन किशोर वाणी, यांनी विद्यार्थ्यांचे  अभिनंदन व कौतुक केले. त्यांना भावीजिवनासाठी खुप खुप शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास संचालिका सौ. केतकीबेन वाणी, प्राचार्य डॉ. छाया शर्मा, नदीम शेख,  संतोष कुलकर्णी समन्वयिका सौ. प्रिझा एस. उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*श्री काळेश्वर विद्यालय मूर हायस्कूलची नजत काझी 10 दहावीच्या परीक्षेत तालुक्यातून दुसरी*
May, 16 2026
*कोंडतिवरेतील‌ क्रिकेट स्पर्धेत जुगाई 11 सडेवाडी, व्हेळ विजेता तर साबळेवाडी 11 ओझरने पटकावले उपविजेतेपद*
May, 16 2026
*तुळसवडे नं 1 शाळेच्या विद्यार्थ्यांकडून कृतज्ञतेचा अनोखा सन्मान: स्वयंपाकी काकूंना साडी-चोळी भेट*
May, 16 2026
*के.आर.पब्लिक स्कुलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*
May, 16 2026
*नंदुरबार जिल्हयात "गोरक्षक सेल" ची स्थापना, गोवंशाची अवैध वाहतूक, विक्री व कत्तल रोखण्यासाठी विशेष पथक सज्ज*
May, 15 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज