*श्री दयानंद बाबाजी चौगुले यांना डाॅ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा "शेतकरी फेलो पुरस्कार 2026" जाहीर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*श्री दयानंद बाबाजी चौगुले यांना डाॅ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा "शेतकरी फेलो पुरस्कार 2026" जाहीर*
*श्री दयानंद बाबाजी चौगुले यांना डाॅ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा "शेतकरी फेलो पुरस्कार 2026" जाहीर*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील मौजे खरवते गावचे सुपुत्र, भारत सरकारचे पेटंट प्राप्त प्रगतीशील शेतकरी श्री दयानंद बाबाजी चौगुले यांना डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांचा "शेतकरी फेलो पुरस्कार - 2026" हा पुरस्कार जाहीर झाला असून पुरस्कार वितरण सोहळा 19 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता विश्वेश्वरय्या हाॅल, डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे संपन्न होणार आहे
"शेतकरी फेलो पुरस्कार - 2026 " चा पुरस्कार वितरण सोहळा कुलगुरू यांच्या हस्ते होणार आहे कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दयानंद बाबाजी चौगुले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे त्यांच्या या पुरस्काराबद्दल राजापूर तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.