*के. आर. पब्लिक स्कुल ची इयत्ता 12 वी कॉमर्स ची पायल खंडेलवाल जिल्हयात प्रथम सी.बी.एस.ई.बोर्डचा परिक्षेत शाळेचा 100% निकाल*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*के. आर. पब्लिक स्कुल ची इयत्ता 12 वी कॉमर्स ची पायल खंडेलवाल जिल्हयात प्रथम सी.बी.एस.ई.बोर्डचा परिक्षेत शाळेचा 100% निकाल*
*के.आर.पब्लिक स्कुलची इयत्ता 12 वी कॉमर्सची पायल खंडेलवाल जिल्हयात प्रथम सी.बी.एस.ई.बोर्डचा परिक्षेत शाळेचा 100% निकाल*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के.आर. पब्लिक स्कुल व ज्यु. कॉलेज नंदुरबार आज 13 मे 2026 रोजी सी. बी. एस. ई.ने 2025-26 या शैक्षणिक वर्षाचा 12 वी कॉमर्सचा निकाल जाहिर झाला असुन त्यात पायल भरत खंडेलवाल 91.60 % प्रथम, सिमोन नरेशकुमार झामनानी 90.20 % द्वितीय, नैना पंकज कौशीक 88.80 % तृतीय या क्रमांकाने उत्तीर्ण झालेत. सदर विद्यार्थ्यांनी के. आर. पब्लिक स्कूल ची उज्वल यशाची परंपरा कायम राखली.
त्यांच्या या उत्कृष्ट यशा बद्दल संस्थेचे चेअरमन किशोर वाणी, व्हा. चेअरमन सिध्दार्थ वाणी, सौ. केतकी वाणी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. तसेच प्राचार्य डॉ. छाया शर्मा, नदीम शेख, संतोष कुलकर्णी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.



