ताजा खबरे:
*अंगणवाडी कर्मचारी प्रतिनिधिचे 18 मे रोजी आयुक्त कार्यालय रायगड भवन,बेलापूर नवी मुंबई समोर धरणे आंदोलन*
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे इ.10 वी. च्या परीक्षेत विद्यालयाचा एकूण 94.44%निकाल*
*देवरे विद्यालयाने इ.10 वी वर्गात केंद्रात प्रथम सुवर्णा पाटील हिचा स्वगृही सन्मान*
*लाखापूर माध्यमिक विद्यालयाचा एसएससी परीक्षेत शंभर टक्के निकाल*
*आमदार राजेश पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त 'दिव्यांगांच्या' जीवनात नवी उमेद, 77 जणांना मोफत कृत्रिम अवयव प्रत्यारोपण*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*अंगणवाडी कर्मचारी प्रतिनिधिचे 18 मे रोजी आयुक्त कार्यालय रायगड भवन,बेलापूर नवी मुंबई समोर धरणे आंदोलन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*अंगणवाडी कर्मचारी प्रतिनिधिचे 18 मे रोजी आयुक्त कार्यालय रायगड भवन,बेलापूर नवी मुंबई समोर धरणे आंदोलन*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती, अंगणवाडी कर्मचारी प्रतिनिधिचे 18 मे 2026 रोजी आयुक्त कार्यालय रायगड भवन, बेलापूर नवी मुंबई समोर धरणे आंदोलन. राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीसांना मार्च 2026 चे केंद्र हिस्सा मानधन तसेच एप्रिल 2026 चे नियमित मानधन अदा करून त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची उपासमार थांबवा.
अंगणवाडी सेविका मदतनीसांना कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता न देता दरमहा सरसकट लागू करावा. अंगणवाडी सेविका मदतनीसांना उन्हाळी सुट्टी 16-16 दिवसांऐवजी संपूर्ण एक महिना लागू करावी. यांसह अन्य प्रलंबित मागण्या मंजूर कराव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली आयुक्त, एकात्मिक बालविकास सेवा योजना, रायगड भवन, बेलापूर नवी मुंबई समोर सेविका मदतनीसांचे प्रतिनिधी धरणे आंदोलन करणार आहेत. तरी सदर धरणे आंदोलनात प्रतिनिधिनी शंभर टक्के भागीदारी करून यशस्वी करावे असे आवाहन राज्य समन्वय समितीचे निमंत्रक युवराज बैसाणे, जयश्री वाबळे, संजय मापले, रामकृष्ण बी. पाटील, राजू पाटील यांनी प्रसिद्धी पत्रान्वये केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*अंगणवाडी कर्मचारी प्रतिनिधिचे 18 मे रोजी आयुक्त कार्यालय रायगड भवन,बेलापूर नवी मुंबई समोर धरणे आंदोलन*
May, 10 2026
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे इ.10 वी. च्या परीक्षेत विद्यालयाचा एकूण 94.44%निकाल*
May, 09 2026
*देवरे विद्यालयाने इ.10 वी वर्गात केंद्रात प्रथम सुवर्णा पाटील हिचा स्वगृही सन्मान*
May, 09 2026
*लाखापूर माध्यमिक विद्यालयाचा एसएससी परीक्षेत शंभर टक्के निकाल*
May, 09 2026
*आमदार राजेश पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त 'दिव्यांगांच्या' जीवनात नवी उमेद, 77 जणांना मोफत कृत्रिम अवयव प्रत्यारोपण*
May, 09 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज