ताजा खबरे:
*नंदुरबार वनविभागाची धडक कारवाई, तीन मोटरसायकलसह साग व इंजा जळावू माल सुमारे 33 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कारवाईत जप्त*
*"खेत बचाओ अभियान" अंतर्गत घोगलपाडा येथे मृदा आरोग्य व शाश्वत शेती विषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न*
*पाळ्टोक धनगरवाडीला अखेर वीजपुरवठा सुर*
*आग्रा पॅरा डार्ट्स स्पर्धेत ओशिवळे मसूरकरवाडीचे सुपुत्र राजन भर्तवला कांस्यपदक
*जादूटोणा प्रतिबंधक कायद्यावर प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न, अंधश्रद्धा निर्मूलनाची सामूहिक शपथ*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*भारतीय जनता पार्टीच्या उत्तर महाराष्ट्र संयोजकपदी विजय चौधरी यांची नियुक्ती*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*भारतीय जनता पार्टीच्या उत्तर महाराष्ट्र संयोजकपदी विजय चौधरी यांची नियुक्ती*

  • Share:

*भारतीय जनता पार्टीच्या उत्तर महाराष्ट्र संयोजकपदी विजय चौधरी यांची नियुक्ती*
नंदूरबार(प्रतिनिधी):-भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीच्या उत्तर महाराष्ट्र संयोजक पदी नंदुरबारचे सुपुत्र विजय चौधरी यांची नियुक्ती केली आहे. संघटनात्मक दृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या या पदावर विजय भाऊ चौधरी यांची नियुक्ती झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही नियुक्ती घोषित केल्यानंतर उत्तर महाराष्ट्र सह महाराष्ट्रात सर्वत्र कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करून ढोल ताशाचा गजर करीत एकमेकांना पेढे भरून आनंद साजरा केला. अनेक दिग्गज नेत्यांनी वैयक्तिक तथा भ्रमण दूरध्वनी द्वारे विजय चौधरी यांना शुभेच्छा दिल्या. विजय चौधरी यांनी भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक प्रवासात ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष भाजपा नंदुरबार तसेच प्रदेश महामंत्री भाजपा महाराष्ट्र अशी विविध पदे भूषविली आहेत. याशिवाय त्यांनी प्रदेश स्तरावर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यामध्ये प्रदेश संयोजक बुथ सशक्तीकरण अभियान, प्रदेश संयोजक भगवान बिरसा मुंडा 150 वी जयंती, प्रदेश संयोजक वीर बाल दिवस, प्रदेश संयोजक दिवार लेखन, प्रदेश संयोजक पुण्यश्लोक अहिल्यादेवी त्रिशताब्दी महोत्सव, प्रदेश संयोजक सरल ॲप, प्रदेश संयोजक नमो ॲप, प्रदेश प्रभारी भवन निर्माण, प्रदेश प्रभारी ओबीसी मोर्चा, सहप्रमुख प्रदेश अध्यक्ष दौरा अश्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळत असताना अतिशय प्रभावीपणाने काम केले. बूथ सशक्तीकरण अभियान त्यांनी प्रभावीपणे राबविले. ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश महामंत्री म्हणून पायाला भिंगरी घालून  विजय चौधरी यांनी प्रचंड प्रवास केला. सतत प्रवास करणारे, कुशल संघटक, नव्या जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याच्या कार्यपद्धतीमुळे त्यांना पक्षाने उत्तर महाराष्ट्राच्या संयोजक पदाची जबाबदारी दिलेली आहे. याशिवाय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील 17 अशा प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक टीम गठीत करण्यात आली असून या टीमची दरमहा नियमित बैठक होणार आहे. या टीम मध्ये देखील विजय चौधरी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. विजय चौधरी यांच्या नियुक्ती बद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीषभाऊ महाजन, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके व सर्व लोकप्रतिनिधी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी विजय चौधरी यांचे अभिनंदन केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार वनविभागाची धडक कारवाई, तीन मोटरसायकलसह साग व इंजा जळावू माल सुमारे 33 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कारवाईत जप्त*
June, 11 2026
*"खेत बचाओ अभियान" अंतर्गत घोगलपाडा येथे मृदा आरोग्य व शाश्वत शेती विषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न*
June, 11 2026
*पाळ्टोक धनगरवाडीला अखेर वीजपुरवठा सुर*
June, 11 2026
*आग्रा पॅरा डार्ट्स स्पर्धेत ओशिवळे मसूरकरवाडीचे सुपुत्र राजन भर्तवला कांस्यपदक
June, 11 2026
*जादूटोणा प्रतिबंधक कायद्यावर प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न, अंधश्रद्धा निर्मूलनाची सामूहिक शपथ*
June, 11 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज