ताजा खबरे:
*जी.एस. विद्यामंदिर वडाळी दहावीचा निकाल 100 टक्के, 27 विद्यार्थी विशेष प्राविण्यात,उज्वल यशाची यशस्वी परंपरा कायम*
*एकलव्य विद्यालयाच्या अर्णव धुमाळने रचला इतिहास*
*14 मे ला निवृत्तीवेतन धारकांसाठी मेळाव्याचे आयोजन, निवृत्ती वेतनधारकांना उपस्थित राहण्याचे आवाहन-संजय खडसे*
*सुशांत आगरे महाराष्ट्राचा स्ट्राँगमॅन*
*बामखेडा महाविद्यालयात विम्याचे पाच लाख रुपयाचे अर्थसहाय्य वाटप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जी.एस. विद्यामंदिर वडाळी दहावीचा निकाल 100 टक्के, 27 विद्यार्थी विशेष प्राविण्यात,उज्वल यशाची यशस्वी परंपरा कायम*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जी.एस. विद्यामंदिर वडाळी दहावीचा निकाल 100 टक्के, 27 विद्यार्थी विशेष प्राविण्यात,उज्वल यशाची यशस्वी परंपरा कायम*

  • Share:

*जी.एस. विद्यामंदिर वडाळी दहावीचा निकाल 100 टक्के, 27 विद्यार्थी विशेष प्राविण्यात,उज्वल यशाची यशस्वी परंपरा कायम*
शहादा(प्रतिनिधी):-वडाळी ता.शहादा येथील जी.एस. विद्यामंदिर कला व विज्ञान महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयाचा एकूण निकाल 100 % टक्के लागला.
या निकालात विनीत प्रकाश माळी (87.80 टक्के) गितेश रामेश्वर सोनवणे (87.80 टक्के ) दोघांनी प्रथम क्रमांक मिळविला, तर यश महेंद्र जगताप (87.60 टक्के) द्वितीय, तसेच दर्शन जिभाऊ माळी (86.60 टक्के) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. तसेच विद्यालयातील 27 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
विशेषतः नुकत्याच जाहीर झालेल्या एच.एस.सी विज्ञान शाखेचा निकाल देखील 100% लागला होता
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वनश्री मोतीलाल फकिरा पाटील, उपाध्यक्ष हिरालाल पाटील,संस्थेचे सचिव अंबालाल पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा संस्थेचे संचालक अभिजीत पाटील, तज्ञ संचालक एस. पी. पाटील, गंगोत्री फाउंडेशन व विकास प्रतिष्ठान अध्यक्षा सौ. प्रिती पाटील मुख्याध्यापक अंबालाल रमेश चौधरी, पर्यवेक्षक व्ही.आर.पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जी.एस. विद्यामंदिर वडाळी दहावीचा निकाल 100 टक्के, 27 विद्यार्थी विशेष प्राविण्यात,उज्वल यशाची यशस्वी परंपरा कायम*
May, 08 2026
*एकलव्य विद्यालयाच्या अर्णव धुमाळने रचला इतिहास*
May, 08 2026
*14 मे ला निवृत्तीवेतन धारकांसाठी मेळाव्याचे आयोजन, निवृत्ती वेतनधारकांना उपस्थित राहण्याचे आवाहन-संजय खडसे*
May, 08 2026
*सुशांत आगरे महाराष्ट्राचा स्ट्राँगमॅन*
May, 08 2026
*बामखेडा महाविद्यालयात विम्याचे पाच लाख रुपयाचे अर्थसहाय्य वाटप*
May, 07 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज