ताजा खबरे:
*एकलव्य विद्यालयाच्या अर्णव धुमाळने रचला इतिहास*
*14 मे ला निवृत्तीवेतन धारकांसाठी मेळाव्याचे आयोजन, निवृत्ती वेतनधारकांना उपस्थित राहण्याचे आवाहन-संजय खडसे*
*सुशांत आगरे महाराष्ट्राचा स्ट्राँगमॅन*
*बामखेडा महाविद्यालयात विम्याचे पाच लाख रुपयाचे अर्थसहाय्य वाटप*
*टिळक महाराष्ट्र विद्यापीठ,पुणे अंतर्गत इंग्रजी परीक्षेत देवरे विद्यालयाची दीक्षा पाटील जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाची मानकरी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*एकलव्य विद्यालयाच्या अर्णव धुमाळने रचला इतिहास*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*एकलव्य विद्यालयाच्या अर्णव धुमाळने रचला इतिहास*

  • Share:

*एकलव्य विद्यालयाच्या अर्णव धुमाळने रचला इतिहास*
नंदूरबार(प्रतिनिधी):-इयत्ता दहावीच्या जाहीर झालेल्या निकालात एकलव्य विद्यालयाचा विद्यार्थी अर्णव गौरीशंकर धुमाळ याने 100 टक्के गुण मिळवित नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच अशी कामगिरी करण्याचा इतिहास रचला आहे. त्याला गणित व संस्कृत या दोन्ही विषयात 100 गुण मिळाले आहेत. पलक बापू पाटील व तन्वी सिद्धार्थ बागुल ह्या विद्यार्थिनी 97% गुण मिळवून विद्यालयात द्वितीय आल्या तर अथर्व भूपेंद्र पाटील, दिव्यम सचिन कुमावत, क्षितिजा प्रदीप शिंपी व प्रांजल प्रवीण सावंत यांनी 96.60 % मिळवून विद्यालयात तृतीय क्रमांकाने येण्याचा मान मिळविला. कार्तिकी जकू गावित 96.40% मिळवून चतुर्थ तर कृपा जितेश मराठे हिने 96.20 % मिळवून पाचवा क्रमांक मिळविला. विद्यालयाचा एकूण निकाल 99.46% इतका लागला असून 24 विद्यार्थ्यांना 95% च्या वर तर 126 विद्यार्थ्यांना 90% च्या वर गुण मिळाले आहेत. एकूण 339 विद्यार्थी विशेष गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुहास नटावदकर, माजी प्राचार्य सुहासिनी नटावदकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मेंद्र मराठे, उप मुख्याध्यापक डॉ. गिरीश पवार, पर्यवेक्षक टीका पाडवी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*एकलव्य विद्यालयाच्या अर्णव धुमाळने रचला इतिहास*
May, 08 2026
*14 मे ला निवृत्तीवेतन धारकांसाठी मेळाव्याचे आयोजन, निवृत्ती वेतनधारकांना उपस्थित राहण्याचे आवाहन-संजय खडसे*
May, 08 2026
*सुशांत आगरे महाराष्ट्राचा स्ट्राँगमॅन*
May, 08 2026
*बामखेडा महाविद्यालयात विम्याचे पाच लाख रुपयाचे अर्थसहाय्य वाटप*
May, 07 2026
*टिळक महाराष्ट्र विद्यापीठ,पुणे अंतर्गत इंग्रजी परीक्षेत देवरे विद्यालयाची दीक्षा पाटील जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाची मानकरी*
May, 07 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज