ताजा खबरे:
*जायकासह महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्र बळकट करण्यासाठी नवे पाऊल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जायकाकडून 3 हजार 708 कोटींची वित्तीय सहाय्यता*
*जिल्हा रुग्णालयात प्रथमच ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान, दुर्मिळ रक्तगटासाठी रक्त उपलब्ध करून रुग्णाला दिलासा*
*वाटूळ येथील संतोष चव्हाण यांनी तिवंदामाळ येथील जमीन राजापूर लांजा तालुका नागरिक संघाला दिली विनामूल्य भेट*
*कोळंब येथे 9 ते 11 मे दरम्यान "शिवछत्रपती चषक - 2026 "भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*
*रब्बी पणन हंगामासाठी ज्वारी-मका-बाजरी नोंदणीस 15 मेपर्यंत मुदतवाढ*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*रब्बी पणन हंगामासाठी ज्वारी-मका-बाजरी नोंदणीस 15 मेपर्यंत मुदतवाढ*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*रब्बी पणन हंगामासाठी ज्वारी-मका-बाजरी नोंदणीस 15 मेपर्यंत मुदतवाढ*

  • Share:

*रब्बी पणन हंगामासाठी ज्वारी-मका-बाजरी नोंदणीस 15 मेपर्यंत मुदतवाढ*
नंदुरबार(प्रतिनिधी):-किसान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत रब्बी पणन हंगाम 2025-26 मध्ये ज्वारी, मका व बाजरी नोंदणीसाठी शासनाने 15 मे 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जवळच्या खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करून शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी आर. एस. इंगळे यांनी केले आहे. 
नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी सहकारी संघ लि. नंदुरबार येथे नोंदणीची सुविधा उपलब्ध असून अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 7963286860 वर संपर्क साधावा. तसेच शहादा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लि. शहादा येथेही नोंदणी सुरू असून अधिक माहितीसाठी  7722014165 या क्रमांकावर संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित केंद्रावर वेळेत नोंदणी करून शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जायकासह महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्र बळकट करण्यासाठी नवे पाऊल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जायकाकडून 3 हजार 708 कोटींची वित्तीय सहाय्यता*
May, 06 2026
*जिल्हा रुग्णालयात प्रथमच ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान, दुर्मिळ रक्तगटासाठी रक्त उपलब्ध करून रुग्णाला दिलासा*
May, 06 2026
*वाटूळ येथील संतोष चव्हाण यांनी तिवंदामाळ येथील जमीन राजापूर लांजा तालुका नागरिक संघाला दिली विनामूल्य भेट*
May, 06 2026
*कोळंब येथे 9 ते 11 मे दरम्यान "शिवछत्रपती चषक - 2026 "भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*
May, 06 2026
*रब्बी पणन हंगामासाठी ज्वारी-मका-बाजरी नोंदणीस 15 मेपर्यंत मुदतवाढ*
May, 06 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज