*पाचल हायस्कूलचा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी कु. वैभव कृष्णा पाटील तालुक्यात प्रथम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पाचल हायस्कूलचा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी कु. वैभव कृष्णा पाटील तालुक्यात प्रथम*
*पाचल हायस्कूलचा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी कु. वैभव कृष्णा पाटील तालुक्यात प्रथम*
पाचल(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातील पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्यारमंदिर कनिष्ठ महाविद्यालय पाचल या विद्यालयाचा इयत्ता बारावी वाणिज्य शाखेचा विद्यार्थी कुमार वैभव कृष्णा पाटील हा 89.67 टक्के गुण प्राप्त करून तालुक्यात प्रथम आला आहे. त्याने मिळविलेल्या या यशाबद्दल पाचल परिसर तसेच तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक. व संस्थाचालक यांचे देखील सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. या प्रशालेचा एकूण निकाल 96.43 टक्के इतका लागला असून कला शाखेचा एकूण निकाल 93.02 लागला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक चंदना सुभाष वाकडे 77.83 टक्के, द्वितीय क्रमांक किरण बाळकृष्ण गुरव 76.50 टक्के, तृतीय क्रमांक जान्हवी गंगाराम कांबळे 74.64 टक्के गुण प्राप्त केले आहेत. वाणिज्य शाखेचा एकूण निकाल 90.07 टक्के लागला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक: वैभव कृष्णा पाटील 89.67 टक्के, द्वितीय पल्लवी आत्माराम साळवी 82.83 टक्के, तृतीय क्रमांक सुजल विश्वनाथ राणे 81.17 टक्के तर विज्ञान शाखेचा एकूण निकाल 96.42 टक्के लागला असून यामध्ये प्रथम क्रमांक पाचल हायस्कूलचा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी कु. वैभव कृष्णा पाटील तालुक्यात प्रथम या प्रशालेचा एकूण निकाल. 96.43 टक्के लागला असून कला शाखेचा एकूण निकाल 93.02 लागला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक चंदना सुभाष वाकडे 77.83 टक्के, द्वितीय क्रमांक किरण बाळकृष्ण गुरव 76.50 टक्के, तृतीय क्रमांक जान्हवी गंगाराम कांबळे 74.67 टक्के गुण प्राप्त केले आहेत. वाणिज्य शाखेचा एकूण निकाल 98.07 टक्के लागला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक वैभव कृष्णा पाटील 89.67 टक्के, द्वितीय पल्लवी आत्माराम साळवी 82.83 टक्के, तृतीय क्रमांक सुजल विश्वनाथ राणे 81.17 टक्के तर विज्ञान शाखेचा एकूण निकाल 96.42 टक्के लागला असून यामध्ये प्रथम क्रमांक मयुरेश मंगेश पांचाळ 73.33 टक्के, द्वितीय क्रमांक सोशनल राजेश झाले 68.50 टक्के, तृतीय क्रमांक वैष्णवी विकास शेट्ये 64.50 टक्के गुण प्राप्त केले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. मयुरेश मंगेश पांचाळ 73.33 टक्के, द्वितीय क्रमांक सोशनल राजेश झाले 68.50 टक्के, tतृतीय क्रमांक वैष्णवी विकास शेट्ये 64.50 टक्के गुण प्राप्त केले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



