ताजा खबरे:
*कै दगडूशेठ जाधव पुण्यतिथीनिमित्त जाधव परिवारा मार्फत 501 लिटर ताकचे वाटप*
*पाचल हायस्कूलचा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी कु. वैभव कृष्णा पाटील तालुक्यात प्रथम*
*संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी घेतला विभागनिहाय आढावा*
*जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना,नामांकित इंग्रजी शाळांत प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू*
*जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट,कामगारांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी-मधुरा सुर्यवंशी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना,नामांकित इंग्रजी शाळांत प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना,नामांकित इंग्रजी शाळांत प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू*

  • Share:

*जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना,नामांकित इंग्रजी शाळांत प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार आणि तळोदा अंतर्गत येणाऱ्या सहा तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या (ST) विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. या तालुक्यांतील विद्यार्थ्यांना मिळणार लाभ
नंदुरबार प्रकल्पांतर्गत नंदुरबार, नवापूर व शहादा आणि तळोदा प्रकल्पांतर्गत धडगाव, अक्कलकुवा व तळोदा या तालुक्यातील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. वयोमर्यादा आणि पात्रता, विद्यार्थ्याचे वय 31 डिसेंबर 2026 रोजी 6 वर्षे पूर्ण असावे.
विद्यार्थ्याचा जन्म 15 डिसेंबर 2019 ते 31 डिसेंबर 2020 या दरम्यान झालेला असावा. पालकांचे वार्षिक उत्पन्न 01 लाखापेक्षा जास्त नसावे. (दाखल्याची सत्य प्रत जोडावी) पाल्य अनुसूचित जमातीचा (ST) असावा. महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज प्रक्रिया, अर्ज वाटप, नंदुरबार प्रकल्प कार्यालयात 27 एप्रिल 2026 पासून, तर तळोदा प्रकल्प कार्यालयात 4 मे 2026 पासून अर्जांचे मोफत वाटप सुरू झाले आहेत. अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख, 20 मे 2026 (सायंकाळी 6 वाजेपर्यंत). अर्ज मिळण्याचे ठिकाण, संबंधित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय (नंदुरबार/ तळोदा).
आवश्यक कागदपत्रे,
अर्जासोबत जातीचा दाखला, रहिवासी पुरावा, उत्पन्नाचा दाखला (वर्ष 2025-26), विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, विद्यार्थी दारिद्य रेषेखालील असल्यास दाखल्याची प्रत, अनाथ/अपंग असल्यास दाखल्याची प्रत, आधार कार्ड (विद्यार्थी व आई -वडील), पासपोर्ट फोटो आणि जन्मतारखेचा ऑनलाइन दाखला जोडणे अनिवार्य आहे. महिला पालक विधवा/घटस्पोटीत/निराधार/परितक्त्या असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला जोडावा. शासकीय किंवा निमशासकीय सेवेत असलेल्या पालकांच्या पाल्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी अनय नावंदर (तळोदा) आणि डॉ. चंद्रकांत पवार (नंदुरबार) यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*कै दगडूशेठ जाधव पुण्यतिथीनिमित्त जाधव परिवारा मार्फत 501 लिटर ताकचे वाटप*
May, 05 2026
*पाचल हायस्कूलचा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी कु. वैभव कृष्णा पाटील तालुक्यात प्रथम*
May, 05 2026
*संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी घेतला विभागनिहाय आढावा*
May, 05 2026
*जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना,नामांकित इंग्रजी शाळांत प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू*
May, 05 2026
*जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट,कामगारांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी-मधुरा सुर्यवंशी*
May, 05 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज