*नंदुरबार जिल्ह्याच्या नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्ह्याच्या नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट*
*नंदुरबार जिल्ह्याच्या नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्याच्या नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी नुकताच नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार सांभाळला असून गेल्या दोन दिवसात त्यांनी नंदुरबार जिल्ह्याचा आढावा घेत जिल्ह्यातील होत असलेल्या विविध कार्यक्षेत्राचा आढावा घेतला व आज नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांची नंदुरबार जिल्ह्याच्या नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी भेट घेऊन जिल्ह्यातील पोलीस संदर्भातील विविध तसेच जिल्ह्याच्या विविध कार्यप्रणाली विषयी चर्चा करून माहिती जाणून घेतली यावेळी त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.