ताजा खबरे:
*नंदुरबार जिल्ह्याच्या नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट*
*जी. टी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयास राज्यस्तरीय A+ मानांकन*
*छत्रपती संभाजीनगर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना चौकशी अहवाल प्रमाणे कायदेशीर कार्यवाही करणे संदर्भात निर्णय घेण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश*
*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वासाचे प्रतीक!खा.अशोक चव्हाण*
*8 मे रोजी साजरा होणार टेरव मंदिराचा 15 वा वर्धापनदिन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*छत्रपती संभाजीनगर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना चौकशी अहवाल प्रमाणे कायदेशीर कार्यवाही करणे संदर्भात निर्णय घेण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*छत्रपती संभाजीनगर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना चौकशी अहवाल प्रमाणे कायदेशीर कार्यवाही करणे संदर्भात निर्णय घेण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश*

  • Share:

*छत्रपती संभाजीनगर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना चौकशी अहवाल प्रमाणे कायदेशीर कार्यवाही करणे संदर्भात निर्णय घेण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश*
नंदूरबार(प्रतिनिधी):-मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना चौकशी अहवाल प्रमाणे कायदेशीर कार्यवाही करणे संदर्भात निर्णय घेण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश, याचिकाकर्ते विश्राम वसंत मावची, राहणार तालुका शहादा यांनी सचिव, ग्राम विकास विभाग, मंत्रालय मुंबई, माननीय  मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नंदूरबार‌ व इतर यांच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे चौकशी अहवाल प्रमाणे कायदेशीर कार्यवाही करणे संदर्भात याचिका दाखल केली होती, याचीकाकर्ते हे ग्रामपंचायत सदस्य असून संबंधितांनी  विश्वासात न घेता तसेच कुठलेही विकास कार्य न करता शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे न वागता  मनमानी कारभार करून अपहार करीत आहेत. याचिकाकर्ते  व इतर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नंदूरबार‌, यांना संबंधित ग्रामपंचायतीचे 15 व्या वित्त आयोग निधीमध्ये झालेल्या अपहार संदर्भात सखोल चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करणे संदर्भात निवेदनही सादर केले होते.  माननीय चौकशी अधिकारी व विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत)  पंचायत समिती शहादा यांनी अंतिम चौकशी अहवाल सादर केले होते. परंतू कुठलाही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला नव्हता. त्यामुळे याचिकाकर्ते व इतर यांचे अपरिमित नुकसान होऊन संघर्षाचा सामना करावा लागला. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर (न्यायमूर्ती श्री. नितीन बी. सूर्यवंशी व न्यायमूर्ती श्रीमती वैशाली पाटील - जाधव) यांनी दिनांक 29 एप्रिल 2026 रोजीच्या न्यायनिर्णयाद्वारे  प्रकरणातील सर्व बाबींच्या सखोल विचार करून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नंदूरबार‌ यांना याचिकाकर्ते यांच्या चौकशी अहवाल प्रमाणे कायदेशीर कार्यवाही करणे संदर्भात दिलेल्या निवेदनावर 12 आठवड्याच्या आत निर्णय घेण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश पारित केलेले आहेत.  याचिकाकर्ते तर्फे एडवोकेट गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) यांनी काम पाहिले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार जिल्ह्याच्या नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट*
May, 04 2026
*जी. टी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयास राज्यस्तरीय A+ मानांकन*
May, 04 2026
*छत्रपती संभाजीनगर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना चौकशी अहवाल प्रमाणे कायदेशीर कार्यवाही करणे संदर्भात निर्णय घेण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश*
May, 04 2026
*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वासाचे प्रतीक!खा.अशोक चव्हाण*
May, 04 2026
*8 मे रोजी साजरा होणार टेरव मंदिराचा 15 वा वर्धापनदिन*
May, 04 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज