ताजा खबरे:
*8 मे रोजी साजरा होणार टेरव मंदिराचा 15 वा वर्धापनदिन*
*गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मालाडच्या मुलींची दमदार झेप*
*पांगरी गावात घरी परतणाऱ्या कळपावर बिबट्याने हल्ला करत शेळी केली फस्त*
*नंदूरबार लोहमार्ग पोलिसांची कारवाई मोबाईलचोर आरोपीतास अटक करून माल हस्तगत*
*तळोदा महाविद्यालयात वाणिज्य शाखेत कु. नंदिनी कलाल प्रथम*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मालाडच्या मुलींची दमदार झेप*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मालाडच्या मुलींची दमदार झेप*

  • Share:

*गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मालाडच्या मुलींची दमदार झेप*
मालाड(प्रतिनिधी):-येथील कुरार व्हिलेज परिसरातील दोन होतकरू विद्यार्थिनींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर इतिहास रचत संपूर्ण परिसराचा अभिमान उंचावला आहे. सानवी वैशाली आनंद झिंगाडे आणि नेत्रा सारिका विजय परब यांनी हैदराबाद येथे पार पडलेल्या Guinness World Record – Largest Karate Display या भव्य आणि प्रतिष्ठित उपक्रमात सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी केली. या उज्ज्वल यशामागे त्यांचे मार्गदर्शक क्योशी विजय शिगवण यांचे भक्कम मार्गदर्शन लाभले. दोन्ही विद्यार्थिनी ओकिनावा मार्शल आर्ट्स या संस्थेच्या प्रशिक्षणाखाली सातत्यपूर्ण मेहनत घेत आहेत. सानवी ही ए. व्ही. एम. हायस्कूल मधील विद्यार्थिनी असून, अल्पवयातच तिने क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.तर नेत्रा ही DTSS (Sanskar College) ची विद्यार्थिनी असून, तिनेही आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.या दोन्ही विद्यार्थिनींनी आपल्या प्रभावी सादरीकरणातून केवळ आपल्या कुटुंबाचा नव्हे, तर संपूर्ण कुरार व्हिलेज (मालाड) परिसराचा गौरव वाढवला आहे.
या ऐतिहासिक यशाबद्दल पालक, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांकडून त्यांचे कौतुकाचा वर्षाव होत आहे. आमच्या सरांचे मार्गदर्शन आणि पालकांचा मजबूत पाठिंबा यामुळेच हे यश शक्य झाले. पुढेही आम्ही देशाचे नाव अधिक उंचावर नेण्याचा प्रयत्न करू असे विद्यार्थिनींनी अभिमानाने सांगितले.
या यशस्वी कामगिरीमुळे मालाड (कुरार व्हिलेज) मधील स्थानिक सर्व मुला- मुलींमध्ये नवी ऊर्जा, आत्मविश्वास आणि प्रेरणा निर्माण झाली आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*8 मे रोजी साजरा होणार टेरव मंदिराचा 15 वा वर्धापनदिन*
May, 04 2026
*गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मालाडच्या मुलींची दमदार झेप*
May, 04 2026
*पांगरी गावात घरी परतणाऱ्या कळपावर बिबट्याने हल्ला करत शेळी केली फस्त*
May, 04 2026
*नंदूरबार लोहमार्ग पोलिसांची कारवाई मोबाईलचोर आरोपीतास अटक करून माल हस्तगत*
May, 04 2026
*तळोदा महाविद्यालयात वाणिज्य शाखेत कु. नंदिनी कलाल प्रथम*
May, 03 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज