ताजा खबरे:
*8 मे रोजी साजरा होणार टेरव मंदिराचा 15 वा वर्धापनदिन*
*गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मालाडच्या मुलींची दमदार झेप*
*पांगरी गावात घरी परतणाऱ्या कळपावर बिबट्याने हल्ला करत शेळी केली फस्त*
*नंदूरबार लोहमार्ग पोलिसांची कारवाई मोबाईलचोर आरोपीतास अटक करून माल हस्तगत*
*तळोदा महाविद्यालयात वाणिज्य शाखेत कु. नंदिनी कलाल प्रथम*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*गजमल तुळशीराम पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा 12 वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 92.64%*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*गजमल तुळशीराम पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा 12 वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 92.64%*

  • Share:

*गजमल तुळशीराम पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा 12 वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 92.64%*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नुकतेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक बोर्डाचा इयत्ता 12 वीचा निकाल बोर्डाने ऑनलाईन रित्या घोषित केला. त्यात गजमल तुळशीराम पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील 12 वीचा निकाल ऑनलाईन रित्या घोषित करण्यात आला त्यात तिन्ही शाखांचा एकत्रित निकाल 92.64% लागला असून.  विज्ञान शाखेचा एकूण निकाल 99.21% लागला असून प्रथम क्रमांक हर्षदीप विजय मोरे याने 90.16% गुण प्राप्त करून महाविद्यालयात तिन्ही शाखांमधून व विज्ञान शाखेत प्रथम येण्याचा मान पटकाविला. द्वितीय क्रमांक सानिका सुदेश रघुवंशी हिने 88.83% प्राप्त केले, तर तृतीय क्रमांक उन्नत प्रेम गौतम 87.50% प्राप्त केले. वाणिज्य शाखेचा एकूण निकाल 94.44% लागला असून अनुषा ज्ञानेश्वर प्रसन्ना हिने 86.50 % गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केले तर द्वितीय क्रमांक लावण्या कांतीलाल पवार हीने 84.16 % गुण प्राप्त करून प्राप्त केले तर तृतीय क्रमांक वैभव मोतीलाल गायकवाड ह्याने 79.50% गुण प्राप्त करून पटकाविले .
कला शाखेचा एकूण निकाल 79.39% लागला असून असून प्रथम क्रमांक निकिता चतरसिंग प्रधान हिने 73.50% गुण प्राप्त करून पटकविले. द्वितीय क्रमांक संतोष इंदास पावरा ह्याने 72.50% प्राप्त केले तर तृतीय क्रमांक प्रतीक पंडित गांगुर्डे ह्याने 71.66 % गुण मिळवून प्राप्त केले.
सदर यशस्वी विद्यार्थ्यांचे न.ता. वि. समितीचे चेअरमन आमदार  चंद्रकांत रघुवंशी, संस्थेचे व्हा. चेअरमन मनोज रघुवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य तथा व्यवस्थापन परिषद सदस्य कबचौ उमवी जळगाव डॉ.महेंद्र रघुवंशी, संस्थेचे समन्वयक. डॉ. एम. एस. रघुवंशी उपप्राचार्य प्रा, डॉ. एस.पी. पाटील यांनी अभिनंदन केले व भावी उज्वल भविष्यासाठी  शुभेच्छा दिल्या आहेत तसेच सदर विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*8 मे रोजी साजरा होणार टेरव मंदिराचा 15 वा वर्धापनदिन*
May, 04 2026
*गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मालाडच्या मुलींची दमदार झेप*
May, 04 2026
*पांगरी गावात घरी परतणाऱ्या कळपावर बिबट्याने हल्ला करत शेळी केली फस्त*
May, 04 2026
*नंदूरबार लोहमार्ग पोलिसांची कारवाई मोबाईलचोर आरोपीतास अटक करून माल हस्तगत*
May, 04 2026
*तळोदा महाविद्यालयात वाणिज्य शाखेत कु. नंदिनी कलाल प्रथम*
May, 03 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज