ताजा खबरे:
*मिशन गरुडझेप अंतर्गत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन*
*नंदुरबार जिल्ह्यातुन जयेश राऊळ यांना 'आदर्श ग्राम महसूल अधिकारी' पुरस्कार जाहीर*
*आमदार किरण सामंत "आमदार चषक 2026" पर्व- 2 रे, मुंबईत 25 व 26 एप्रिल रोजी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*
*टिटवाळा येथे प्रथमच आयोजित "महामानवाला करू सलाम" काव्य संमेलनाला काव्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
*पेंडखळे येथील श्री ब्राम्हणदेव मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रम*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*मिशन गरुडझेप अंतर्गत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*मिशन गरुडझेप अंतर्गत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन*

  • Share:

*मिशन गरुडझेप अंतर्गत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन*
नंदूरबार(प्रतिनिधी):-शालेय शिक्षण विभागामार्फत या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता चौथी व सातवी साठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजन करण्यात येत आहे. या वर्षाची शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत दिनांक 26 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेची व्यवस्थित तयारी व्हावी, जिल्ह्याची शिष्यवृत्ती टक्केवारी वाढावी  यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी व मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी मागील सात आठवड्यांपासून शाळा व केंद्र स्तरावर सराव घेण्यात आला. जिल्ह्यातील सहा तालुक्यात तालुकास्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या सराव परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रातून इयत्ता चौथी चे पाच विद्यार्थी व सातवीचे पाच विद्यार्थी निवड करून तालुकास्तरीय परीक्षा प्रविष्ट झालेत. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षा सरावाच्या दृष्टीने तसेच आत्मविश्वास वाढीस पूरक अशी ही सराव परीक्षा सर्व तालुक्यात घेण्यात आली. सदर परीक्षेसाठी जिल्ह्यातील इयत्ता चौथीचे 476  व सातवीचे 183 असे एकूण 659 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. मिशन गरुडझेप अंतर्गत शिष्यवृत्ती सराव या उपक्रमासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. दीपक साबळे, डॉ. रमेश चौधरी यांच्या मार्गदर्शनातून व चंद्रकांत पवार, प्रदीप पाटील, विनोद लवांडे, सुभाष वसावे यांच्या सहकार्यातून सराव प्रश्नपत्रिका निर्मिती जिल्हास्तरावरून तयार करण्यात आल्या. मिशन गरुडझेप कार्यक्रमात भानुदास रोकडे, शिक्षणाधिकारी प्राथमिक, वंदना वळवी  शिक्षणाधिकारी माध्यमिक, उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे, डॉ. युनूस पठाण यांच्यासह सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला. तालुकास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन गटशिक्षणाधिकारी जयंत चौरे, प्रशांत नरवडे, डॉ.योगेश सावळे, रमेश देसले, धनराज राजपूत, शेखर धनगर यांच्या सह तालुकास्तरीय टीमने नियोजनबद्ध केले. शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका निर्मितीचे कार्य प्राथमिक शिक्षक अनिल सोनवणे, भूपेंद्र चौधरी विषय सहायक गोविंद वाडीले यांनी केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मिशन गरुडझेप अंतर्गत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन*
April, 25 2026
*नंदुरबार जिल्ह्यातुन जयेश राऊळ यांना 'आदर्श ग्राम महसूल अधिकारी' पुरस्कार जाहीर*
April, 25 2026
*आमदार किरण सामंत "आमदार चषक 2026" पर्व- 2 रे, मुंबईत 25 व 26 एप्रिल रोजी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*
April, 24 2026
*टिटवाळा येथे प्रथमच आयोजित "महामानवाला करू सलाम" काव्य संमेलनाला काव्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
April, 24 2026
*पेंडखळे येथील श्री ब्राम्हणदेव मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रम*
April, 24 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज