*देवाचे गोठणेतील बा.ल.साठे माध्य. व कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*देवाचे गोठणेतील बा.ल.साठे माध्य. व कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा*
*देवाचे गोठणेतील बा.ल.साठे माध्य. व कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा*
राजापूर(प्रतिनिधी):-बा.ल.साठे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, देवाचे गोठणेच्या माजी विद्यार्थी आणि शिक्षण प्रेमी यांचा स्नेहमेळावा मंगळवार दि.12 मे 2026 रोजी सकाळी 8.30 ते 12 वाजेपर्यंत बा. ल. साठे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय इमारत, देवाचे गोठणे ता.राजापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. सर्व माजी विद्यार्थी आणि शिक्षण प्रेमी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जयंत नवाळे (अध्यक्ष), श्रीकांत सोडये (उपाध्यक्ष), अविनाश नवाळे (सचिव), संजीव सोडये (खजिनदार), प्रकाश नवाळे (सहसचिव) आणि सर्व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.