ताजा खबरे:
*शिवछत्रपती क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी, 22 एप्रिलपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन-सुनंदा पाटील*
*'मिशन लक्षवेध' अंतर्गत हॉकी आणि शूटिंगसाठी खेळाडूंची निवड चाचणी, 21 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करावे-सुनंदा पाटील*
*20 एप्रिलला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन-एस. आर. पाटील*
*नंदुरबार जिल्ह्यात धर्मांतर व अनधिकृत चर्च बांधकाम प्रकरणी कारवाईची आदिवासी समाजाची मागणी*
*मेरा युवा भारत केंद्र नंदुरबार तर्फे कोठली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शिवछत्रपती क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी, 22 एप्रिलपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन-सुनंदा पाटील*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शिवछत्रपती क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी, 22 एप्रिलपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन-सुनंदा पाटील*

  • Share:

*शिवछत्रपती क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी, 22 एप्रिलपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन-सुनंदा पाटील*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत कार्यरत असलेल्या शिवछत्रपती क्रीडा प्रबोधिनीमध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी निवासी व अनिवासी खेळाडूंच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक खेळाडूंनी आपली नोंदणी 22 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात करावी असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. राज्यातील प्रतिभावान खेळाडूंना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार आणि अद्ययावत सुविधा पुरवून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. प्रवेशाचे निकष आणि ठिकाणे राज्यात पुणे, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि गडचिरोली अशा 9 ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत. या प्रबोधिनींमध्ये ज्युदो, जिम्नॅस्टिक, हॉकी, शूटिंग, फुटबॉल, जलतरण, ॲथलेटिक्स, कुस्ती, बॅडमिंटन, आर्चरी, हँडबॉल, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, ट्रायथलॉन, सायकलिंग आणि बॉक्सिंग अशा एकूण 16 क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाते. निवड प्रक्रिया प्रवेशासाठी 50 टक्के जागा 'सरळ प्रवेश' प्रक्रियेद्वारे आणि 50 टक्के जागा 'कौशल्य चाचणी' आधारे भरल्या जातील. सरळ प्रवेश राज्यस्तरावरील पदक विजेते किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केलेले 19 वर्षांखालील खेळाडू पात्र असतील. कौशल्य चाचणी, राज्यस्तरावर सहभागी झालेल्या 19 वर्षांखालील खेळाडूंची कौशल्य चाचणी घेऊन गुणानुक्रमे निवड केली जाईल. खेलो इंडिया केंद्र (पुणे) ॲथलेटिक्स, सायकलिंग आणि शूटिंगसाठी 20 वर्षांखालील खेळाडूंची निवड तज्ज्ञ समितीमार्फत केली जाईल. महत्त्वाच्या तारखा
नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुक खेळाडूंनी आपली नोंदणी 22 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात करणे आवश्यक आहे. त्यानंतरच्या चाचण्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल विभागीय चाचणी 27 ते 30 एप्रिल 2026 (विभागीय क्रीडा संकुल, मीनाताई ठाकरे संकुल, नाशिक). राज्यस्तर निवड/कौशल्य चाचणी 4 ते 6 मे 2026 (संबंधित प्रबोधिनी किंवा बालेवाडी, पुणे).
निवड झालेल्या खेळाडूंना जिल्हा शल्य चिकित्सकांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असेल. जास्तीत जास्त खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*शिवछत्रपती क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी, 22 एप्रिलपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन-सुनंदा पाटील*
April, 16 2026
*'मिशन लक्षवेध' अंतर्गत हॉकी आणि शूटिंगसाठी खेळाडूंची निवड चाचणी, 21 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करावे-सुनंदा पाटील*
April, 16 2026
*20 एप्रिलला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन-एस. आर. पाटील*
April, 16 2026
*नंदुरबार जिल्ह्यात धर्मांतर व अनधिकृत चर्च बांधकाम प्रकरणी कारवाईची आदिवासी समाजाची मागणी*
April, 16 2026
*मेरा युवा भारत केंद्र नंदुरबार तर्फे कोठली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा*
April, 15 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज