*महाराष्ट्र दिनानिमित्त शिव प्रतिष्ठानतर्फे वाटूळ येथे भव्य ढोलवादन स्पर्धा
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महाराष्ट्र दिनानिमित्त शिव प्रतिष्ठानतर्फे वाटूळ येथे भव्य ढोलवादन स्पर्धा
*महाराष्ट्र दिनानिमित्त शिव प्रतिष्ठानतर्फे वाटूळ येथे भव्य ढोलवादन स्पर्धा*
राजापूर(प्रतिनिधी):-महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून शिव प्रतिष्ठान वाटूळ यांच्या वतीने शुक्रवार 1 मे 2026 रोजी सायं 7 ते 11 या वेळेत गगनगिरी महाराज आश्रमा मठाच्या बाजूला, तिवरे ओझर रोड वाटूळ येथे भव्य ढोलवादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेतील अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्याला रु 10,000 रु 7,000 आणि रु 3,000 आदी बक्षिसे देण्यात येणार आहेत उत्कृष्ट ढोलवादक,ताशा वादक, उत्कृष्ट झांज वादक आणि वैयक्तिक कौशल्य यांना वैयक्तिक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे स्पर्धेतील सहभाग आणि अधिक माहितीसाठी संतोष (बंधू) चव्हाण - 8779714967/9004961332, संतोष भुर्के-9226261216 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा तसेच प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिव प्रतिष्ठानने केले आहे.



