ताजा खबरे:
*जिल्हा पोलीस दलात नवीन 5 वाहनांचा समावेश, विशेष पोलीस महानिरीक्षक,नाशिक परिक्षेत्र दत्तात्रय कराळे यांचा नंदुरबार जिल्हयातील वार्षिक, निरीक्षण दौरा संपन्न*
*सिने-नाट्य सांस्कृतिक गुढीचा पहिलावहिला कलावंत मेळावा दिमाखात संपन्न*
*साकुर्डे स्पोर्ट्स क्लब आयोजित साकुर्डे प्रीमियर लीग (SPL) चा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला श्रीसाई समर्थ क्रिकेट संघ*
*गुरव ज्ञाती संस्था आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न*
*ब्रायन गावीत मृत्यू प्रकरण, तपास सीआयडीकडे वर्ग करा, युवा क्रांतीचे नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यां मार्फत राज्य शासनाला निवेदन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जिल्हा पोलीस दलात नवीन 5 वाहनांचा समावेश, विशेष पोलीस महानिरीक्षक,नाशिक परिक्षेत्र दत्तात्रय कराळे यांचा नंदुरबार जिल्हयातील वार्षिक, निरीक्षण दौरा संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जिल्हा पोलीस दलात नवीन 5 वाहनांचा समावेश, विशेष पोलीस महानिरीक्षक,नाशिक परिक्षेत्र दत्तात्रय कराळे यांचा नंदुरबार जिल्हयातील वार्षिक, निरीक्षण दौरा संपन्न*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक दत्तात्रय कराळे यांचा नंदुरबार जिल्हयात दोन दिवसीय वार्षिक निरीक्षण दौरा पार पडला. सदर दौऱ्यादरम्यान कराळे यांच्याकडून जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यांचे कामकाजाचा सखोल आढावा घेण्यात येऊन जिल्हयात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना बाबत गुन्हे बैठकीत मार्गदर्शनपर सुचना करण्यात आल्या. या वार्षिक निरीक्षण दौऱ्याचे अनुषंगाने जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ व्हावी यासाठी शासनाकडून नव्याने उपलब्ध करुन देण्यात आलेल्या 5 नवीन वाहनांचे लोकार्पण  विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे हस्ते करण्यात आले. या नव्या वाहनांमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, तातडीने घटनास्थळी पोहोचणे तसेच नागरिकांना अधिक प्रभावी सेवा देणे सुलभ होणार आहे.
सदर कार्यक्रमावेळी आमदार विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र  दत्तात्रय कराळे, नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, पोलीस उपअधीक्षक मुख्यालय अनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार व शहादा उपविभाग दत्ता पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकुवा उपविभाग सुभाष भोये, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी अंमलदार, कार्यालयीन स्टाफ असे उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जिल्हा पोलीस दलात नवीन 5 वाहनांचा समावेश, विशेष पोलीस महानिरीक्षक,नाशिक परिक्षेत्र दत्तात्रय कराळे यांचा नंदुरबार जिल्हयातील वार्षिक, निरीक्षण दौरा संपन्न*
April, 09 2026
*सिने-नाट्य सांस्कृतिक गुढीचा पहिलावहिला कलावंत मेळावा दिमाखात संपन्न*
April, 08 2026
*साकुर्डे स्पोर्ट्स क्लब आयोजित साकुर्डे प्रीमियर लीग (SPL) चा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला श्रीसाई समर्थ क्रिकेट संघ*
April, 08 2026
*गुरव ज्ञाती संस्था आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न*
April, 08 2026
*ब्रायन गावीत मृत्यू प्रकरण, तपास सीआयडीकडे वर्ग करा, युवा क्रांतीचे नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यां मार्फत राज्य शासनाला निवेदन*
April, 08 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज