ताजा खबरे:
*सिने-नाट्य सांस्कृतिक गुढीचा पहिलावहिला कलावंत मेळावा दिमाखात संपन्न*
*साकुर्डे स्पोर्ट्स क्लब आयोजित साकुर्डे प्रीमियर लीग (SPL) चा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला श्रीसाई समर्थ क्रिकेट संघ*
*गुरव ज्ञाती संस्था आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न*
*ब्रायन गावीत मृत्यू प्रकरण, तपास सीआयडीकडे वर्ग करा, युवा क्रांतीचे नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यां मार्फत राज्य शासनाला निवेदन*
*पवन ऊर्जात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी घेतली अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षांची भेट*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*गुरव ज्ञाती संस्था आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*गुरव ज्ञाती संस्था आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न*

  • Share:

*गुरव ज्ञाती संस्था आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न*
नवीमुंबई (प्रतिनिधी):-सामाजिक बांधिलकी जपत गुरव ज्ञाती संस्थेच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबिर अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडले. वाशी येथील गुरव ज्ञाती भवन येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे आणि उपाध्यक्ष गणपत लाड यांच्या सूचनेनुसार, तसेच प्रमुख कार्यवाह राजेंद्र गुरव यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले होते. संस्थेच्या या पहिल्याच मोठ्या प्रयत्नाला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रक्त संकलनासाठी मुंबईतील प्रसिद्ध वाडिया हॉस्पिटल (परेल) येथील वैद्यकीय पथकाला आमंत्रित करण्यात आले होते. हॉस्पिटलच्या समाजविकास अधिकारी सौ. मंगळ कुऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखालील टीमने अत्यंत व्यावसायिक पद्धतीने आणि कोणतीही तांत्रिक अडचण येऊ न देता हे कार्य पार पाडले. वाडिया हॉस्पिटलच्या समाजविकास अधिकारी सौ. मंगळ कुऱ्हाडे यांनी आपल्या आभार प्रदर्शनाच्या भाषणात या उपक्रमाचे व गुरव ज्ञाती संस्थेच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. यांनी सांगितले की, "एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे तब्बल तीन जणांचे प्राण वाचू शकतात."
वाडिया हॉस्पिटल तर्फे गुरव ज्ञाती संस्थेच्या या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले.
ज्ञाती बांधवांसह अनेक नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन सामाजिक कर्तव्याची जाणीव जपली. "रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान" हा संदेश देत गुरव ज्ञाती संस्थेने सामाजिक कार्यात आपला एक नवा ठसा उमटवला आहे. या शिबिराला गुरव ज्ञाती संस्थेचे पदाधिकारी सहकार्यवाह विलास शांताराम गुरव, अंतगत हशोब तपासनीस रघुनाथ रा. गुरव, विश्वस्त  शंकर रा. गुरव, सौ. सुजाता पवार कायकारणी सदस्य अनंत बा. गुरव, ऍड. महेंद्र आ. गुरव  सत्यवान  गुरव, अनिल गुरव, मोहत आ. चव्हाण, महेश पांडुरंग गुरव,  गोविंद गुरव (बापू ) या शिबिरासाठी अनंत केटरर्सचे नागेश वंजारे यांचे बहुमोल सहकार्य लाभले. रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या संपूर्ण कार्यकारिणी, इतर सदस्य तसेच तरुण कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. सर्व रक्तदाते तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानून  शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाल्याचे जाहीर केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*सिने-नाट्य सांस्कृतिक गुढीचा पहिलावहिला कलावंत मेळावा दिमाखात संपन्न*
April, 08 2026
*साकुर्डे स्पोर्ट्स क्लब आयोजित साकुर्डे प्रीमियर लीग (SPL) चा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला श्रीसाई समर्थ क्रिकेट संघ*
April, 08 2026
*गुरव ज्ञाती संस्था आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न*
April, 08 2026
*ब्रायन गावीत मृत्यू प्रकरण, तपास सीआयडीकडे वर्ग करा, युवा क्रांतीचे नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यां मार्फत राज्य शासनाला निवेदन*
April, 08 2026
*पवन ऊर्जात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी घेतली अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षांची भेट*
April, 08 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज