ताजा खबरे:
*सिने-नाट्य सांस्कृतिक गुढीचा पहिलावहिला कलावंत मेळावा दिमाखात संपन्न*
*साकुर्डे स्पोर्ट्स क्लब आयोजित साकुर्डे प्रीमियर लीग (SPL) चा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला श्रीसाई समर्थ क्रिकेट संघ*
*गुरव ज्ञाती संस्था आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न*
*ब्रायन गावीत मृत्यू प्रकरण, तपास सीआयडीकडे वर्ग करा, युवा क्रांतीचे नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यां मार्फत राज्य शासनाला निवेदन*
*पवन ऊर्जात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी घेतली अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षांची भेट*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*साकुर्डे स्पोर्ट्स क्लब आयोजित साकुर्डे प्रीमियर लीग (SPL) चा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला श्रीसाई समर्थ क्रिकेट संघ*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*साकुर्डे स्पोर्ट्स क्लब आयोजित साकुर्डे प्रीमियर लीग (SPL) चा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला श्रीसाई समर्थ क्रिकेट संघ*

  • Share:

*साकुर्डे स्पोर्ट्स क्लब आयोजित साकुर्डे प्रीमियर लीग (SPL) चा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला श्रीसाई समर्थ क्रिकेट संघ*
विरार(प्रतिनिधी):-दापोली तालुक्यातील साकुर्डे स्पोर्ट्स क्लब आयोजित साकुर्डे प्रीमियर लीग या मानाच्या स्पर्धेचे 5 वे पर्व 4 आणि 5 एप्रिल रोजी नायगाव येथील टिवरी मैदानात मोठ्या उत्साहाने पार पडली. साकुर्डे गावातील गणेशनगर, जोशीवाडी, अबगुलवाडी, राजेवाडी, जगदाळेवाडी, कुंभारखाण, बौद्धवाडी, लाडवाडी या वाडीतील एकूण 10 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. अंतिम सामन्यातील चुरशीच्या लढतीत श्री साई समर्थ संघाने अक्षरा 11 संघावर विजय मिळवत SPL च्या 5 व्या पर्वाच्या चषकावर आपले नाव कोरले. तर शिवबा 11 यांनी तृतीय आणि माऊली 11 यांनी चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले. सर्व विजेत्या संघाना आकर्षक चषक आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
सांघिक यशासोबत वैयक्तिक स्तरावर चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना देखील यावेळी सन्मानित करण्यात आले. यामध्ये मालिकाविराचा पुरस्कार श्री साई समर्थ, जोशीवाडी संघाचा खेळाडू यश बैकर याला देण्यात आला. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज उत्तम गोटेकर (शिवबा 11), उत्कृष्ट गोलंदाज विजय अबगुल (अक्षरा 11), सिक्सर किंग अभय गोटेकर (श्री साई समर्थ), चौकार किंग (शिवबा 11), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अरुण अबगुल (श्रीहीत 11), उत्कृष्ट यष्टिरक्षक रोहन अबगुल (माउली 11), उदयोन्मुख खेळाडू हर्षराज अबगुल (माउली 11) यांचा देखील आकर्षक चषक आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेला गावातील विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी साकुर्डे स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अल्पेश जगदाळे, सचिव विशाल पांढरे आणि त्यांची सर्व कार्यकारी टीम यांनी अनेक दिवस घेतलेली मेहनत आणि उत्तम नियोजन याची प्रचिती मैदानावर दिसून आली. ही स्पर्धा ज्यांच्या सहकार्याने पार पडली ते सर्व देणगीदार, हितचिंतक,स्पर्धेचे समालोचक, पंच तसेच साकुर्डे स्पोर्ट्स क्लबचे सर्व खेळाडू यांचे आभार मानून स्पर्धेची सांगता करण्यात आली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*सिने-नाट्य सांस्कृतिक गुढीचा पहिलावहिला कलावंत मेळावा दिमाखात संपन्न*
April, 08 2026
*साकुर्डे स्पोर्ट्स क्लब आयोजित साकुर्डे प्रीमियर लीग (SPL) चा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला श्रीसाई समर्थ क्रिकेट संघ*
April, 08 2026
*गुरव ज्ञाती संस्था आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न*
April, 08 2026
*ब्रायन गावीत मृत्यू प्रकरण, तपास सीआयडीकडे वर्ग करा, युवा क्रांतीचे नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यां मार्फत राज्य शासनाला निवेदन*
April, 08 2026
*पवन ऊर्जात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी घेतली अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षांची भेट*
April, 08 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज