ताजा खबरे:
*सिने-नाट्य सांस्कृतिक गुढीचा पहिलावहिला कलावंत मेळावा दिमाखात संपन्न*
*साकुर्डे स्पोर्ट्स क्लब आयोजित साकुर्डे प्रीमियर लीग (SPL) चा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला श्रीसाई समर्थ क्रिकेट संघ*
*गुरव ज्ञाती संस्था आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न*
*ब्रायन गावीत मृत्यू प्रकरण, तपास सीआयडीकडे वर्ग करा, युवा क्रांतीचे नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यां मार्फत राज्य शासनाला निवेदन*
*पवन ऊर्जात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी घेतली अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षांची भेट*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*“एक सही, हजारो आवाज! देवरुख आगार वाचवण्यासाठी संगमेश्वर तालुका सज्ज*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*“एक सही, हजारो आवाज! देवरुख आगार वाचवण्यासाठी संगमेश्वर तालुका सज्ज*

  • Share:

*“एक सही, हजारो आवाज! देवरुख आगार वाचवण्यासाठी संगमेश्वर तालुका सज्ज*
देवरुख(प्रतिनिधी):-देवरुख एसटी आगाराची दिवसेंदिवस खालावत चाललेली स्थिती आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली असून यावेळी जनता रस्त्यावर उतरणार नाही. पण हातात पेन घेऊन इतिहास घडवणार आहे! “एक सही हीच लोकचळवळ” या अभिनव मोहिमेद्वारे संपूर्ण संगमेश्वर तालुका एकवटत आहे. देवरुख आगाराकडून मिळालेल्या माहिती नुसार दयनीय स्थिती उघड झाली आहे. आवश्यक बसेस : 85 उपलब्ध बसेस  : 71
लवकरच भंगारात : 22, 36 बसेसची तूट सेवा ठप्प, चालक-वाहक कमतरता : 100
यांत्रिक कर्मचारी कमतरता : 50
या सर्वाचा परिणाम  फेऱ्या रद्द,बस वेळेत नाही, रस्त्यात बस बंद या समस्यांना सामोरे जावे लागत आहे यावर जनतेने
“सही आंदोलन” चा नवा मार्ग अवलंबला आहे
या आंदोलनात जनतेसोबत लोकप्रतिनिधीही मैदानात उतरले आहेत या मोहिमेला अबाल वृद्धांचा अभूतपूर्व पाठिंबा मिळत असून लहान मुले तरुण वयोवृद्ध महिला श्रीमंत गरीब सर्व धर्माचे लोक देवरुखला एसटी बसेस आणण्यासाठी कंबर कसत आहेत  देवरुख आगार कार्यक्षेत्रातील 1 खासदार 1 पालकमंत्र 2 आमदार 1 जि.प. उपाध्यक्ष 6 जि.प. सदस्य 1 पं स सभापती, 1 पं स उपसभापती 12 पंचायत समिती सदस्य 1 नगराध्यक्ष, 1 उपनगराध्यक्ष 17 नगरसेवक 195  सरपंच शेकडो ग्रामपंचायत सदस्य यानी लोकचळवळीला पाठिंबा देण्याची गरज आहे त्यांनी आपल्या लेटर हेड वर 40 गाड्या तसेच चालक वाहक आणि यांत्रिक कर्मचारी कमतरता मागणी स्वतंत्र पणे किंवा लोकचळवळीकडे द्यावी ही विनंती करण्यात येत आहे. देवरुख आगार वाचविण्यासाठी संपूर्ण तालुका एकाच मागणीसाठी एकवटला आहे.
या मोहिमेंतर्गत जनतेला थेट आवाहन करण्यात येत आहे
तुमची एक सही  हजारो लोकांचे आयुष्य बदलू शकते. या  मोहिमेंतर्गत
40 नवीन बसेस तात्काळ द्याव्यात, 100 चालक- वाहक भरती, 50 यांत्रिक कर्मचारी भरती धोकादायक वर्कशॉपचे पुनर्निर्माण करणे या मागण्या करण्यात आल्या आहेत
देवरुख आगार वाचवायचा असेल, तर प्रत्येक नागरिकाने पुढे येणे गरजेचे आहे. यासाठी फक्त पेन उचला आणि सही करा
लोकप्रतिनिधीनी  40 गाड्या द्यावी असे मागणी पत्र द्यावे. स्थानिक लोक प्रतिनिधी (वैयक्तिक)/ ग्रामपंचायत/ नगर पंचायत यांचे मागणीचे कवरिंग लेटर तसेच  नागरिकांची सही साठी खालील ठिकाणी सम्पर्क करावा तेथे सही करीता अहवाल आणि मागणी पत्र ठेवण्यात येणार आहे
संगमेश्वरवासियांनी या पत्रावर सह्या करुन देवरुख आगार वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन, सुरेंद्र शिंदे लोकचळवळ - संयोजक
संतोष लाड साहेब - माजी सभापती संगमेश्वर
ॲड पूनम चव्हाण - वकील तथा सामाजिक कार्यकर्त्या
निखिल कोळवणकर - साईनाथ कोल्ड्रिंक्स हाऊस देवरुख यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*सिने-नाट्य सांस्कृतिक गुढीचा पहिलावहिला कलावंत मेळावा दिमाखात संपन्न*
April, 08 2026
*साकुर्डे स्पोर्ट्स क्लब आयोजित साकुर्डे प्रीमियर लीग (SPL) चा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला श्रीसाई समर्थ क्रिकेट संघ*
April, 08 2026
*गुरव ज्ञाती संस्था आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न*
April, 08 2026
*ब्रायन गावीत मृत्यू प्रकरण, तपास सीआयडीकडे वर्ग करा, युवा क्रांतीचे नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यां मार्फत राज्य शासनाला निवेदन*
April, 08 2026
*पवन ऊर्जात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी घेतली अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षांची भेट*
April, 08 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज