ताजा खबरे:
*महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त 12 एप्रिल 2026 रोजी वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन*
*हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन*
*खांडबारा येथे नंदूरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार संपन्न*
*शहादा वकील संघाच्या उपाध्यक्षपदी ॲड. जे. पी. कुवर यांची निवड: विधी क्षेत्रात उत्साहाचे वातावरण*
*बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या वतीने आयोजित केलेला सामूहिक मौंज मेळावा उत्साहात व विधिपूर्वक संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त 12 एप्रिल 2026 रोजी वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त 12 एप्रिल 2026 रोजी वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-महात्मा फुले फाउंडेशन, नंदुरबार यांच्या विशेष बैठकीत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त 12 एप्रिल 2026 रोजी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे आहे. सदर स्पर्धा दिनांक 12 एप्रिल (रविवार) रोजी द्वारकाधीश मंदिर, नंदुरबार येथील सभागृहात दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात येणार असून, इयत्ता 5 वी ते 8 वी
विषय महात्मा फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य,
इयत्ता 9 वी ते 12 वी विषय महात्मा फुलेंच्या विचारांची आजच्या काळातील गरज, दोन्ही गटांतील प्रथम पाच विजेत्या स्पर्धकांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येईल. सहभागी प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात येईल. या कार्यक्रमाचे आयोजन महात्मा फुले फाउंडेशनच्या वतीने करण्यात येत असून, बैठकीत प्रा. जी.डी. महाजन,
सुरेश माळी, संजय देवरे, वासुदेव माळी, जगन्नाथ लोटन माळी, आर्किटेक्ट नरेंद्र जाधव, धनराज सोनवणे, अरुण महाजन, मधुकर माळी, पितांबर खैरनार, पुंडलिक महाजन, अविनाश माळी, रवींद्र माळी, सुकलाल महाजन आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त 12 एप्रिल 2026 रोजी वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन*
April, 06 2026
*हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन*
April, 05 2026
*खांडबारा येथे नंदूरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार संपन्न*
April, 04 2026
*शहादा वकील संघाच्या उपाध्यक्षपदी ॲड. जे. पी. कुवर यांची निवड: विधी क्षेत्रात उत्साहाचे वातावरण*
April, 04 2026
*बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या वतीने आयोजित केलेला सामूहिक मौंज मेळावा उत्साहात व विधिपूर्वक संपन्न*
April, 04 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज