ताजा खबरे:
*खांडबारा येथे नंदूरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार संपन्न*
*शहादा वकील संघाच्या उपाध्यक्षपदी ॲड. जे. पी. कुवर यांची निवड: विधी क्षेत्रात उत्साहाचे वातावरण*
*बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या वतीने आयोजित केलेला सामूहिक मौंज मेळावा उत्साहात व विधिपूर्वक संपन्न*
*लाखापूर येथील माध्यमिक विद्यालयात आकार मुलींचे शिष्यवृत्तीचे वितरण
*समाजमाध्यमांवर चुकीच्या / खोट्या बातम्या पसरविल्यास कायदेशीर कारवाई, नंदुरबार जिल्हा पोलीसांचा ईशारा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*खांडबारा येथे नंदूरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*खांडबारा येथे नंदूरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार संपन्न*

  • Share:

*खांडबारा येथे नंदूरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार संपन्न*
खांडबारा(प्रतिनिधी):–नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या सेवानिवृत्ती निमित्त खांडबारा येथे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. 35 वर्षे पोलीस सेवेत प्रामाणिकपणे व कर्तव्यदक्षतेने सेवा बजावून नागरिकांचा विश्वास संपादन करणाऱ्या संजय महाजन यांना यावेळी भावपूर्ण निरोप देण्यात आला.
या सत्कार समारंभास परिसरातील मान्यवर, पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संजय महाजन यांचे पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात संजय महाजन यांच्या कार्यकाळातील उल्लेखनीय कामगिरी, शिस्तप्रियता आणि जनतेशी असलेला सलोखा यांचा विशेष उल्लेख केला. आपल्या भाषणात संजय महाजन यांनी सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत सहकारी अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचे आभार मानले. “पोलीस सेवेत काम करताना लोकांचा विश्वास मिळवणे हेच माझ्यासाठी मोठे समाधान होते,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत संजय महाजन यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. संपूर्ण वातावरण भावूक झाले होते.
याप्रसंगी ए पीआय नरेंद्र साबळे, पी एस आय देविदास वडगुले, उद्योगपती  किशोरी लाला अग्रवाल, प्रभारी सरपंच योगेश चौधरी, माजी सरपंच अविनाश गावित, गटनेते राजेंद्र अग्रवाल, शैलेश गावित ,हरेश चौधरी, विजय कोकणी, डॉ शरद कलाल, गणेश पाडवी, राहुल जयस्वाल, फारुख कादरी खलील बेलदार नासिर बागवान, अल्ताफ ईसाणी, ईल्यास ईसाणी, जितू जयस्वाल, शरीफ बागवान, मनोज चौधरी, आर बी वाघ, प्रतीक पाटील, आर्यन पाडवी, मिलिंद वसावे, हर्षद पठाण, वीरेंद्र ईशी, चतुर चौधरी, भूपेंद्र अग्रवाल, ग्रामपंचायत कर्मचारी
मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक नागरिक व मित्रपरिवार यांच्या वतीने करण्यात आले होते. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*खांडबारा येथे नंदूरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार संपन्न*
April, 04 2026
*शहादा वकील संघाच्या उपाध्यक्षपदी ॲड. जे. पी. कुवर यांची निवड: विधी क्षेत्रात उत्साहाचे वातावरण*
April, 04 2026
*बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या वतीने आयोजित केलेला सामूहिक मौंज मेळावा उत्साहात व विधिपूर्वक संपन्न*
April, 04 2026
*लाखापूर येथील माध्यमिक विद्यालयात आकार मुलींचे शिष्यवृत्तीचे वितरण
April, 04 2026
*समाजमाध्यमांवर चुकीच्या / खोट्या बातम्या पसरविल्यास कायदेशीर कारवाई, नंदुरबार जिल्हा पोलीसांचा ईशारा*
April, 04 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज