ताजा खबरे:
*नंदुरबार येथील एस ए चर्चमध्ये गुड फ्रायडे निमित्त भक्ती कार्यक्रम*
*हातिवले टोल नाक्यावर राजापूर तालुकावासियांना टोल माफी द्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा दिला इशारा*
*खेड तालुक्यातील वावे गावच्या श्री चंडिका देवीची 4 एप्रिल रोजी यात्रा*
*जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा-माजी खासदार डॉ.हिना गावित*
*पुणे ते राजापूर व्हाया लांजा एसटी पुन्हा सुरु करण्याची प्रवाशांची मागणी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार येथील एस ए चर्चमध्ये गुड फ्रायडे निमित्त भक्ती कार्यक्रम*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार येथील एस ए चर्चमध्ये गुड फ्रायडे निमित्त भक्ती कार्यक्रम*

  • Share:

*नंदुरबार येथील एस ए चर्चमध्ये गुड फ्रायडे निमित्त भक्ती कार्यक्रम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-गुड फ्रायडे निमित्त एस ए चर्च येथे आज सकाळी भक्ती कार्यक्रम घेण्यात आला यासाठी प्रमुख वक्त्या म्हणून भुसावळ येथील सुशिलाबाई पांडे यांनी उत्तम शुक्रवारच्या संदेश दिला. येशू ख्रिस्ताने मानव जातीसाठी जे वधस्तंभावर बलिदान केले त्याचे स्मरण म्हणून येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर जे सात उद्गार काढले त्यात प्रामुख्याने क्षमेच्या उद्गार होते . यासोबत क्षमा, प्रीती, शांती ,आनंद, बंधुप्रेम, दया याबद्दल मार्गदर्शन केले. गुड फ्रायडे व उत्तम शुक्रवार चे महत्व पटवून दिले. येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानामुळे पापांची क्षमा व सर्वकालीन जीवन सर्वांना प्राप्त झाले.
या भक्तीमध्ये एस ए चर्च चे अध्यक्ष डॉ राजेश वळवी, जे एच पठारे, अनुप वळवी, लाजरस वळवी, मार्थो सुतार, नूतनवर्षा वळवी, डॉ राजेश वसावे, दिलीप नाईक, सबस्टिंग जयकर यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. महिला मंडळाने गीत गायन केले.
शेवटी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. यावेळी ख्रिस्ती समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार येथील एस ए चर्चमध्ये गुड फ्रायडे निमित्त भक्ती कार्यक्रम*
April, 03 2026
*हातिवले टोल नाक्यावर राजापूर तालुकावासियांना टोल माफी द्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा दिला इशारा*
April, 03 2026
*खेड तालुक्यातील वावे गावच्या श्री चंडिका देवीची 4 एप्रिल रोजी यात्रा*
April, 03 2026
*जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा-माजी खासदार डॉ.हिना गावित*
April, 03 2026
*पुणे ते राजापूर व्हाया लांजा एसटी पुन्हा सुरु करण्याची प्रवाशांची मागणी*
April, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज