ताजा खबरे:
*हातिवले टोल नाक्यावर राजापूर तालुकावासियांना टोल माफी द्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा दिला इशारा*
*खेड तालुक्यातील वावे गावच्या श्री चंडिका देवीची 4 एप्रिल रोजी यात्रा*
*जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा-माजी खासदार डॉ.हिना गावित*
*पुणे ते राजापूर व्हाया लांजा एसटी पुन्हा सुरु करण्याची प्रवाशांची मागणी*
*ओणी येथे 25 ते 29 एप्रिल दरम्यान राष्ट्र सेवा दल दस्तनायक शिबिराचे आयोजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*हातिवले टोल नाक्यावर राजापूर तालुकावासियांना टोल माफी द्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा दिला इशारा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*हातिवले टोल नाक्यावर राजापूर तालुकावासियांना टोल माफी द्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा दिला इशारा*

  • Share:

*हातिवले टोल नाक्यावर राजापूर तालुकावासियांना टोल माफी द्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा दिला इशारा*
राजापूर(प्रतिनिधी):-मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरील राजापूर तालुक्यातील हातिवले येथे टोल सुरु करण्याच्या हालचाली अत्यंत वेगाने सुरु झाल्या आहेत दरम्यान टोल नाका सुरु करायचा असेल तर आधी राजापूर तालुक्यातील नागरिकांना प्रथम संपूर्ण टोलमाफी द्यावी अशी मागणी तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते वाहन चालक, शेतकरी आणि नागरिकांनी केली आहे. तसे केले नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत याबाबतचे एक लेखी निवेदन राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना हातिवले टोल नाका येथे देण्यात आले रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती राजापूरातील हातिवले येथे हे सर्वपक्षीय आंदोलन छेडण्यात आले  सर्व सामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पुढाकार घेणाऱ्या व प्रसंगी एकाकी लढणाऱ्या कोंढेतडचे माजी उपसरपंच अरविंद लांजेकर यांनी अत्यंत प्रयासाने या आंदोलनासाठी सर्वांना एकत्रित करुन या प्रश्नाला वाचा फोडली. महामार्गाचे काम  अद्याप अपूर्ण, निकृष्ट दर्जाचे असून अनेक ठिकाणी अपघात होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. भू-संपादन मोबदला, सर्व्हिस रोड, स्ट्रीट लाईट, बस स्टॉप, सुरक्षा सुविधा यासह अनेक कामे प्रलंबित असताना टोल वसुली करु नये अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली.
हातिवले टोल नाक्यावरुन राजापूर शहरात दैनंदिन कामासाठी नागरिकांना वारंवार ये-जा करावी लागते. शाळा, महाविद्यालये, दवाखाने, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, बँका, पोस्ट तसेच बाजारपेठेतील दैनंदिन खरेदीसाठी नागरिकांना या रस्त्याचा वापर करावा लागतो अशा परिस्थितीत स्थानिक नागरिकांना सातत्याने टोल भरणे शक्य नाही म्हणूनच स्थानिकांना टोल माफी द्यावी जबरदस्तीने टोल लादण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन करु असा इशारा सर्वपक्षीय पदाधिकारी, वाहन चालक, ग्रामस्थ यांनी महामार्ग विभागाचे अधिकारी कुमावत यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*हातिवले टोल नाक्यावर राजापूर तालुकावासियांना टोल माफी द्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा दिला इशारा*
April, 03 2026
*खेड तालुक्यातील वावे गावच्या श्री चंडिका देवीची 4 एप्रिल रोजी यात्रा*
April, 03 2026
*जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा-माजी खासदार डॉ.हिना गावित*
April, 03 2026
*पुणे ते राजापूर व्हाया लांजा एसटी पुन्हा सुरु करण्याची प्रवाशांची मागणी*
April, 02 2026
*ओणी येथे 25 ते 29 एप्रिल दरम्यान राष्ट्र सेवा दल दस्तनायक शिबिराचे आयोजन*
April, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज