ताजा खबरे:
*हातिवले टोल नाक्यावर राजापूर तालुकावासियांना टोल माफी द्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा दिला इशारा*
*खेड तालुक्यातील वावे गावच्या श्री चंडिका देवीची 4 एप्रिल रोजी यात्रा*
*जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा-माजी खासदार डॉ.हिना गावित*
*पुणे ते राजापूर व्हाया लांजा एसटी पुन्हा सुरु करण्याची प्रवाशांची मागणी*
*ओणी येथे 25 ते 29 एप्रिल दरम्यान राष्ट्र सेवा दल दस्तनायक शिबिराचे आयोजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा-माजी खासदार डॉ.हिना गावित*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा-माजी खासदार डॉ.हिना गावित*

  • Share:

*जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा-माजी खासदार डॉ.हिना गावित*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी अक्कलकुवा तालुक्यातील देवगोई येथे  झालेल्या भारतीय जनता पक्षाचा  कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी केले.  यावेळी माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, मोलगी मंडळ अध्यक्ष आकाश वसावे, माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे, नितेश वळवी,  प्रताप वसावे, माजी पंचायत समिती सभापती रुषाबाई वळवी, माजी पंचायत समिती  सदस्य धनसिंग वसावे, अशोक राऊत, सुधीर पाडवी, किशोर वळवी, विनोद कामे, सांगल्या वसावे, सरपंच ज्योतीबाई तडवी, सरपंच किरण पाडवी, दिलीप वसावे, मनोज तडवी, रोशन वळवी, महेश तवर, अमृत चौधरी , बहादुरसिंग पाडवी  आदी उपस्थित होते. अक्कलकुवा तालुक्यातील देवगोई येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता मेळावा नुकताच संपन्न झाला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पुढे माजी खासदार डॉ. हिना गावित  यांनी मार्गदर्शन करताना पुढे सांगितले की,  पक्षाच्या वरिष्ठांकडून येणाऱ्या कार्यक्रमांचे आमचे तसेच विविध उपक्रमांचे योग्य नियोजन करून ते जबाबदारीने पार पाडावेत आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार असल्याने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी सर्वसामान्य नागरिकांशी अधिकाधिक संपर्क साधून समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचे परिपूर्ण प्रयत्न करावेत केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती द्यावी यावेळी माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे, प्रताप वसावे, नितेश वळवी, आकाश वसावे, अशोक राऊत, धनसिंग वसावे आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी याहा मोगी देवीचे जन्मस्थळ असलेल्या देवगोई येथील मेळाव्यात माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ती अजून जलद गतीने व्हावी असे साकडे याहा मोगी चरणी घालण्यात आले. माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांचे ध्वनिमुद्रित केलेले संभाषण देखील कार्यकर्त्यांना ऐकविण्यात आले, यावेळी कार्यकर्त्यांना एकच आनंद झाला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*हातिवले टोल नाक्यावर राजापूर तालुकावासियांना टोल माफी द्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा दिला इशारा*
April, 03 2026
*खेड तालुक्यातील वावे गावच्या श्री चंडिका देवीची 4 एप्रिल रोजी यात्रा*
April, 03 2026
*जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा-माजी खासदार डॉ.हिना गावित*
April, 03 2026
*पुणे ते राजापूर व्हाया लांजा एसटी पुन्हा सुरु करण्याची प्रवाशांची मागणी*
April, 02 2026
*ओणी येथे 25 ते 29 एप्रिल दरम्यान राष्ट्र सेवा दल दस्तनायक शिबिराचे आयोजन*
April, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज