ताजा खबरे:
*डाब येथे “भूमी सुपोषण कार्यक्रम एवं संरक्षण अनवरत जन अभियान” संपन्न*
*अर्धापूरच्या ‘त्या’ 102 शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे कार्यवाहीचे निर्देश, खा. अशोक चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांनी वेधले लक्ष*
*मंगळ बाजार परिसरातील मारूती शॉपिंग सेंटर व्यापारी संघटनेतर्फे हनुमान जयंती निमित्त महाप्रसाद वाटप*

*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*अर्धापूरच्या ‘त्या’ 102 शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे कार्यवाहीचे निर्देश, खा. अशोक चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांनी वेधले लक्ष*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*अर्धापूरच्या ‘त्या’ 102 शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे कार्यवाहीचे निर्देश, खा. अशोक चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांनी वेधले लक्ष*

  • Share:

नांदेड(प्रतिनिधी):-सन 2025 -26 मधील अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या अर्धापूर येथील 102 शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरींना मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोजगार हमी योजना विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहेत. माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण आणि भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार श्रीजया चव्हाण यांनी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले होते. ऑक्टोबर 2025 च्या शासन निर्णयानुसार, अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करण्यात आले होते. यात खचलेल्या किंवा बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी 'मनरेगा'च्या माध्यमातून मदत देण्याची तरतूद होती. अर्धापूर नगरपंचायत हद्दीतील 102 बाधित शेतकऱ्यांनी यासाठी रीतसर अर्ज करून पंचनामेही पूर्ण केले होते. मात्र, 'मनरेगा' ही योजना केवळ ग्रामीण क्षेत्रापुरती मर्यादित असल्याने आणि अर्धापूर हे नगरपंचायत (शहरी) क्षेत्र असल्याने, तांत्रिक कारणास्तव या शेतकऱ्यांची मदत प्रलंबित राहिली होती. बाधित शेतकरी नगरपंचायत हद्दीतील असला तरी त्याचे नुकसान ग्रामीण भागातील शेतकऱ्यांइतकेच गंभीर आहे. केवळ तांत्रिक निकषांमुळे हे शेतकरी मदतीपासून वंचित राहणे अन्यायकारक ठरेल. राज्य सरकारने विशेष पॅकेजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भक्कम आधार दिला आहे. अर्धापूरचे 102 शेतकरी त्या मदतीपासून वंचित राहणे योग्य ठरणार नाही, असे खा. अशोक चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नमूद केले. या बाबीची मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेत रोहयो विभागाला कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*डाब येथे “भूमी सुपोषण कार्यक्रम एवं संरक्षण अनवरत जन अभियान” संपन्न*
April, 02 2026
*अर्धापूरच्या ‘त्या’ 102 शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे कार्यवाहीचे निर्देश, खा. अशोक चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांनी वेधले लक्ष*
April, 02 2026
*मंगळ बाजार परिसरातील मारूती शॉपिंग सेंटर व्यापारी संघटनेतर्फे हनुमान जयंती निमित्त महाप्रसाद वाटप*
April, 02 2026
*मंगळ बाजार परिसरातील मारूती शॉपिंग सेंटर व्यापारी संघटनेतर्फे हनुमान जयंती निमित्त महाप्रसाद वाटप*
April, 02 2026
*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी*
April, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज