*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी*
*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील के.आर. पब्लिक स्कूलमध्ये हनुमान जयंती (जन्मोत्सव) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हा उत्सव भव्य पद्धतीने आयोजित करण्यात आला.
लहान विद्यार्थ्यांनी भगवान राम, सीता आणि हनुमानजी यांच्या वेशभूषेत साकारलेले रूप कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. कार्यक्रमात प्राचार्या डॉ. छाया शर्मा यांनी अर्थपूर्ण व प्रेरणादायी भाषण देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष किशोर वाणी व उपाध्यक्ष सिद्धार्थ वाणी यांनी उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.



