*मंगळ बाजार परिसरातील मारूती शॉपिंग सेंटर व्यापारी संघटनेतर्फे हनुमान जयंती निमित्त महाप्रसाद वाटप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मंगळ बाजार परिसरातील मारूती शॉपिंग सेंटर व्यापारी संघटनेतर्फे हनुमान जयंती निमित्त महाप्रसाद वाटप*
*मंगळ बाजार परिसरातील मारूती शॉपिंग सेंटर व्यापारी संघटनेतर्फे हनुमान जयंती निमित्त महाप्रसाद वाटप*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील मंगळबाजार परिसरातील मारूती शॉपिंग सेंटर व्यापारी संघटना तर्फे
हनुमान जयंती निमित्त महाप्रसाद व कोल्ड्रीक्स वाटप करतांना राज्य सरकारी कर्मचारी मघसंघाचे प्रदेश उपाध्यक्ष रणजितसिंग राजपूत यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सोबत राजा पाटील, विशाल राजपूत, सुशिलकुमार राजपूत, राकेश पाटील, पवन राजपूत, नंदा भोई, पावबा भोई, पंकज पाटील, भुषण कुंभार, कल्पना भोई, भुऱ्या मराठे , जितेंद्र महाले, रविंद्र महाले,मुकेश राजपूत, राजेश भोई, शौर्य राजपूत, पार्थ राजपूत, प्रणव राजपूत इत्यादी पदाधिकारी व भक्त मंडळी उपस्थित होते. मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. पुरोहित सुयोग जोशी महाराज यांनी मंत्रोपचार व विधीवत महाआरती करण्यात आली आणि ह्यावेळी मुख्य बाजारपेठ भक्तीमय मंगल वातावरण भक्तांची रीघ लागली होती.