ताजा खबरे:
*भादवड पीएमश्री जि.प.शाळेत उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे यांच्याहस्ते डिजिटल कक्षाचे उद्घाटन*
*नमो बुद्धाय चषक स्पर्धेत आई शिंब्रादेवी ओझरे बु. संघ विजेता*
*पोक्सो गुन्हयातील आरोपीला मा. जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावला 20 वर्षे सश्रम कारावास व 20 हजार रुपयांचा दंड*
*इंटरनॅशनल मॅथ्स् ओलंपियाड परीक्षेत श्रॉफच्या विद्यार्थ्यांचे उज्वल यश*
*फेडरेशनच्यावतीने सामाजिक संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींची चिंतन बैठक संपन्न,बैठकीत विभागीय व जिल्हा कार्यकारणी जाहीर*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नमो बुद्धाय चषक स्पर्धेत आई शिंब्रादेवी ओझरे बु. संघ विजेता*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नमो बुद्धाय चषक स्पर्धेत आई शिंब्रादेवी ओझरे बु. संघ विजेता*

  • Share:

*नमो बुद्धाय चषक स्पर्धेत आई शिंब्रादेवी ओझरे बु. संघ विजेता*
दिवा(प्रतिनिधी):-दिवा येथे नमो बुद्धाय चषक 2026 ही क्रिकेट स्पर्धा दि.29 मार्च 2026 रोजी उत्साहात पार पडली. ही स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित न राहता आपुलकी, एकता आणि जिव्हाळ्याच्या नात्यांचा सुंदर संगम ठरली. तळपत्या उन्हात खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, चौकार-षटकारांवर उसळणारा जल्लोष, वाढता थरार आणि प्रेक्षकांचा कडकडाट यामुळे वातावरण रंगतदार झाले. स्पर्धेसाठी उत्कृष्ट दर्जाची खेळपट्टी, अनुभवी पंच तसेच मार्लेश्वर पंचक्रोशीमध्ये प्रथमच अनुभवायला मिळालेले समालोचन ही या स्पर्धेची वैशिष्ट्ये ठरली. स्पर्धेचा विजेता आई शिंब्रादेवी क्रिकेट संघ, ओझरे बुद्रुक यांनी पटकावला, तर शिंब्रादेवी विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ ओझरे बु. ला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मार्लेश्वर आंगवली संघाने तृतीय, तर हातीव इलेव्हन संघाने चतुर्थ क्रमांक मिळविला.
वैयक्तिक पारितोषिकांमध्ये दिलीप पाष्टे यांना उत्कृष्ट फलंदाज, राजेश हातीम यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तसेच मालिकावीर, तर विवेक पाष्टे यांना उत्कृष्ट गोलंदाज (मॅजिशियन) पुरस्कार देण्यात आला. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहभागी संघ, मान्यवर, क्रिकेटप्रेमी प्रेक्षक आणि मार्लेश्वर पंचक्रोशी क्रिकेट समिती कार्यकारिणी कमेटी यांचे आभार मानण्यात आले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*भादवड पीएमश्री जि.प.शाळेत उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे यांच्याहस्ते डिजिटल कक्षाचे उद्घाटन*
April, 01 2026
*नमो बुद्धाय चषक स्पर्धेत आई शिंब्रादेवी ओझरे बु. संघ विजेता*
April, 01 2026
*पोक्सो गुन्हयातील आरोपीला मा. जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावला 20 वर्षे सश्रम कारावास व 20 हजार रुपयांचा दंड*
April, 01 2026
*इंटरनॅशनल मॅथ्स् ओलंपियाड परीक्षेत श्रॉफच्या विद्यार्थ्यांचे उज्वल यश*
April, 01 2026
*फेडरेशनच्यावतीने सामाजिक संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींची चिंतन बैठक संपन्न,बैठकीत विभागीय व जिल्हा कार्यकारणी जाहीर*
April, 01 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज