ताजा खबरे:
*पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची-आमदार आमश्या पाडवी,अंबाबारी ता.अक्कलकुवा येथे जल अर्पण कार्यक्रम संपन्न
*नंदुरबार तालुका पोलिसांची धडक कारवाई; शेतातून चोरीला गेलेला 70 हजारांचा घोडा प्रकरणी दोन आरोपी जेरबंद*
*परमार्थ सेवा मंडळातर्फे नेहरू चौकात नित्य अन्नदान सेवेचा उपक्रम*
*भूगोल विभागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सहलीद्वारे अध्ययन*
*गया विष्णू नगरीत श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनला राष्ट्रीय सन्मान ‘शहीद भगतसिंह युथ बिग्रेड बिहार 2026’ ने गौरव*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*भूगोल विभागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सहलीद्वारे अध्ययन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*भूगोल विभागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सहलीद्वारे अध्ययन*

  • Share:

*भूगोल विभागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सहलीद्वारे अध्ययन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुका विधायक समितीचे जी. टी. पाटील महाविद्याल, नंदुरबार येथील भूगोल विभागाच्या वतीने अभ्यासक्रमाचा भाग म्हणून शैक्षणिक सहलीचे नियोजन महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. एम. जे. रघुवंशी, संस्थेचे समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी, महाविद्यालयाचे उपप्रचार्य प्रा. डॉ. संदीप पाटील व भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. एफ. आर. खांडेकर यांच्या मार्गदर्शनातून करण्यात आले. एखादी गोष्ट चार भिंतींमध्ये शिकवण्यापेक्षा प्रत्यक्ष क्षेत्रावर (फिल्डवर) नेऊन शिकवली तर ती विद्यार्थ्यांच्या कायम लक्षात राहते. या उद्देशाने विभागाच्या वतीने शैक्षणिक सहलीचे नियोजन करण्यात आले. या शैक्षणिक सहलीत भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. एफ. आर. खांडेकर, प्रा डॉ. आर. आर. देवरे, प्रा. डॉ. संजय कपले, प्रा. तेजश्री शिरसाठ यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला व कोकणातील विविध भौगोलिक क्षेत्रांना भेट दिली. या सहलीमध्ये भूगोल विषयातील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष पदवी व प्रथम व द्वितीय पदव्युत्तर (भूगोल) वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला, क्षेत्रभेटी दरम्यान महाराष्ट्रातील अष्टविनायकापैकी महड व पाली, महाबळेश्वर, प्रति बालाजी इत्यादी धार्मिक स्थळांना, महाड व रायगड या ऐतिहासिक स्थळाला, काशीद, दिवेआगार, हरिहरेश्वर इत्यादी समुद्रकिनारी स्थळांना तर महाबळेश्वर आणि पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणांना भौगोलिक दृष्ट्या वैशिष्ट्य असलेल्या क्षेत्रांचा अभ्यास तसेच पर्यावरण समृद्धतेचा व बदलांचा अभ्यास विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आला. यासाठी प्रा. डॉ. एफ. आर. खांडेकर, डॉ. आर. आर. देवरे आणि प्रा. डॉ. संजय कपले यांनी प्रत्यक्ष क्षेत्र भेटीमध्ये विविध भौगोलिक घटकांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. या सहलीमुळे विद्यार्थ्यांना भौगोलिक ज्ञानाबरोबरच स्वावलंबन, कष्ट, काटकसर, स्वयंशिस्त इत्यादी गोष्टी अनुभवाने शिकायला मदत केली. प्रत्यक्ष पायाखालून सगळा प्रदेश घातल्याने मिळणारं ज्ञान जास्त चांगल्या पद्धतीने प्राप्त होऊ शकते याची अनुभूती विद्यार्थ्यांना प्राप्त झाली. अभ्यास सहलींमध्ये शिक्षकही सहभागी होत असल्याने, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात जवळीक आणि जिव्हाळा वाढला. तसेच विद्यार्थ्यांनी सहलीतील विविध स्थळांची महत्वपूर्ण टिपणं नोंद केली शैक्षणिक सहलीसाठी भूगोल विभागातील प्रा. डॉ. अमोल भुयार, प्रा. एम. बी. पाटील, प्रा. मोईन शेख प्रा. ममता पाटील, डॉ. संदीप भावसार, प्रा. गंगाराम वसावे, डॉ. मनिष सावंत आणि  बी. बी. पिंपळे यांनी सहकार्य केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची-आमदार आमश्या पाडवी,अंबाबारी ता.अक्कलकुवा येथे जल अर्पण कार्यक्रम संपन्न
March, 16 2026
*नंदुरबार तालुका पोलिसांची धडक कारवाई; शेतातून चोरीला गेलेला 70 हजारांचा घोडा प्रकरणी दोन आरोपी जेरबंद*
March, 16 2026
*परमार्थ सेवा मंडळातर्फे नेहरू चौकात नित्य अन्नदान सेवेचा उपक्रम*
March, 16 2026
*भूगोल विभागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सहलीद्वारे अध्ययन*
March, 16 2026
*गया विष्णू नगरीत श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनला राष्ट्रीय सन्मान ‘शहीद भगतसिंह युथ बिग्रेड बिहार 2026’ ने गौरव*
March, 16 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज