ताजा खबरे:
*कासार कोळवण येथे ‘क्रांती चषक 2826’ भव्य जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा*
*विदेशी बँका स्थानिय लोकाधिकार समिती युनिट एच‌एसबीसी तर्फे शिवजयंती उत्सव व श्री सत्यनारायण महापूजा उत्साहात संपन्न*
*वाटूळ बौध्दवाडीतील दिव्यांग ग्रामस्थ प्रविण विश्राम वळंजू यांना व्हिलचेअर प्रदान*
*कासार कोळवण येथे ‘क्रांती चषक 2826’ भव्य जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा*
*सिल्वर झोन दिल्ली तर्फे घेण्यात येणाऱ्या सायन्स ऑलिंपियाड परीक्षेत एकलव्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*विदेशी बँका स्थानिय लोकाधिकार समिती युनिट एच‌एसबीसी तर्फे शिवजयंती उत्सव व श्री सत्यनारायण महापूजा उत्साहात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*विदेशी बँका स्थानिय लोकाधिकार समिती युनिट एच‌एसबीसी तर्फे शिवजयंती उत्सव व श्री सत्यनारायण महापूजा उत्साहात संपन्न*

  • Share:

*विदेशी बँका स्थानिय लोकाधिकार समिती युनिट एच‌एसबीसीतर्फे शिवजयंती उत्सव व श्री सत्यनारायण महापूजा उत्साहात संपन्न*
मुंबई(प्रतिनिधी):-विदेशी बॅका स्थानिय लोकाधिकार समिती युनिट एचएसबीसीतर्फे दि. 13 मार्च 2026 रोजी शिवजयंती उत्सव व श्री सत्यनारायण महापूजा (वर्ष 72 वे) एचएसबीसी मुख्य कार्यालय, फोर्ट येथे आयोजन करण्यात आले होते. खासदार अनिल देसाई शिवसेना (उबाठा) सचिव व अध्यक्ष स्था.लो.समिती महासंघ तसेच
प्रदीप मयेकर सरचिटणीस स्था.लो.समिती महासंघ, प्रदीप बोरकर (उपाध्यक्ष) उल्हास बिले, शरद एक्के, उमेश नाईक संघटक, सचिव चिंचपोकळी चिंतामणी, बाळासाहेब कांबळे अध्यक्ष लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, संदिप गावडे, सुधाकर नर, विलास जाधव, विदेशी बॅका पदाधिकारी प्रभाकर शेलार, राजन तांडेल,
घन:श्याम प्रभु देसाई व एचएसबीसी च्या कर्मचाऱ्यांच्या  उपस्थितीत दिपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. महा पुजेनिमित्ताने  पारंपारीक पर्यावरणपूरक व वैज्ञानिकदृष्ट्या उपयुक्त अश्या केळीच्या पानावर महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. सुनील शिंदे आमदार आणि कार्याध्यक्ष स्था. लो. समिती यांनी आवर्जून कार्यक्रमाला भेट दिली. एचएसबीसी आस्थापना मध्ये 25 ते 30 वर्षे पुर्ण करणारे कर्मचारी व 2026 मध्ये सेवानिवृत्त होणारे कर्मचारी यांचा मान्यवर प्रसिद्ध गायक संगीतकार मंदार आपटे तसेच विदेशी बॅकेचे पदाधिकारी शैलेश नेरूरकर, प्रभाकर शेलार, धन:श्याम प्रभूदेसाई यांच्या हस्ते सत्कार  करण्यात आला.
मंदार आपटे यांनी छोटेखानी भाषणा दरम्यान सुंदर मराठी गाण्यांचा समावेश करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. विदेशी बँका स्थानीय लोकाधिकार समितीचे चिटणीस व सिटी बँकचे माजी कर्मचारी श्री घन:श्याम प्रभूदेसाई यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त एचएसबीसी कर्मचाऱ्यांकडून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजू पिंपळे, नागेश पुल्ला, संतोष पेडणेकर, प्रविण राठोड, योगेश गोमणे, वैभव घाडी, दिव्या तांडेल, संतोष मयेकर,  उत्कर्ष मयेकर, सरीता हुरणे, वृंदावन माडगुड, गणेश हडकर, भगवान साईल, प्रसाद शेट्टी, संदिप घाडी, धर्मेश पटेल, उपेंद्र प्रभू , समित सिरया, भुषण जाधव, सुभाष पंजाला, संजय जाधव, प्रभाकर चिबडे व प्रदिप राणे यानी खुप मेहनत घेतली.‌ एचएसएस व कॅन्टीन कर्मचाऱ्यांचा सहयोग लाभला
सुत्रसंचलन कुणाल मळेकर यांनी केले. कार्यक्रमाला सर्व कर्मचारी बंधू भगिनीचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. साई भजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*कासार कोळवण येथे ‘क्रांती चषक 2826’ भव्य जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा*
March, 16 2026
*विदेशी बँका स्थानिय लोकाधिकार समिती युनिट एच‌एसबीसी तर्फे शिवजयंती उत्सव व श्री सत्यनारायण महापूजा उत्साहात संपन्न*
March, 16 2026
*वाटूळ बौध्दवाडीतील दिव्यांग ग्रामस्थ प्रविण विश्राम वळंजू यांना व्हिलचेअर प्रदान*
March, 16 2026
*कासार कोळवण येथे ‘क्रांती चषक 2826’ भव्य जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा*
March, 16 2026
*सिल्वर झोन दिल्ली तर्फे घेण्यात येणाऱ्या सायन्स ऑलिंपियाड परीक्षेत एकलव्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*
March, 16 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज