ताजा खबरे:
*कासार कोळवण येथे ‘क्रांती चषक 2826’ भव्य जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा*
*विदेशी बँका स्थानिय लोकाधिकार समिती युनिट एच‌एसबीसी तर्फे शिवजयंती उत्सव व श्री सत्यनारायण महापूजा उत्साहात संपन्न*
*वाटूळ बौध्दवाडीतील दिव्यांग ग्रामस्थ प्रविण विश्राम वळंजू यांना व्हिलचेअर प्रदान*

*सिल्वर झोन दिल्ली तर्फे घेण्यात येणाऱ्या सायन्स ऑलिंपियाड परीक्षेत एकलव्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*वाटूळ बौध्दवाडीतील दिव्यांग ग्रामस्थ प्रविण विश्राम वळंजू यांना व्हिलचेअर प्रदान*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*वाटूळ बौध्दवाडीतील दिव्यांग ग्रामस्थ प्रविण विश्राम वळंजू यांना व्हिलचेअर प्रदान*

  • Share:

राजापूर(प्रतिनिधी):-वाटूळ गावातील शिवप्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या विनंतीवरून येथील बौध्दवाडीतील दिव्यांग ग्रामस्थ प्रविण विश्राम वळंजू यांना वाटूळ गावचे ग्रामस्थ विश्वनाथ गुरव मुंबई व्हिलचेअर क्रिकेट संघ अध्यक्ष व माजी भारतीय व्हीलचेअर क्रिकेटपटटू विद्यमान भारतीय  व्हिलचेअर क्रिकेट संघ व्यवस्थापक, दिव्यांग विकास संघ मुंबई प्रदेश सचिव यांच्या माध्यमातून व्हिलचेअर प्रदान करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते व शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष सुहास चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य प्रशांत (दादा) चव्हाण,‌ गावातील उद्योजक विश्वास चव्हाण, विश्वनाथ गुरव विद्यमान भारतीय व्हिलचेअर क्रिकेट संघ व्यवस्थापक, सामाजिक कार्यकर्ते संतोष (बंधू) चव्हाण, सुरज पाटील, कैलास चव्हाण, सुयश चव्हाण, शशिकांत वळंजू, अनंत वळंजू, धोंडू वळंजू , गौरव गुरव, सार्थक, हर्ष,श्रवण, संदिप इत्यादी उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*कासार कोळवण येथे ‘क्रांती चषक 2826’ भव्य जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा*
March, 16 2026
*विदेशी बँका स्थानिय लोकाधिकार समिती युनिट एच‌एसबीसी तर्फे शिवजयंती उत्सव व श्री सत्यनारायण महापूजा उत्साहात संपन्न*
March, 16 2026
*वाटूळ बौध्दवाडीतील दिव्यांग ग्रामस्थ प्रविण विश्राम वळंजू यांना व्हिलचेअर प्रदान*
March, 16 2026
*कासार कोळवण येथे ‘क्रांती चषक 2826’ भव्य जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा*
March, 16 2026
*सिल्वर झोन दिल्ली तर्फे घेण्यात येणाऱ्या सायन्स ऑलिंपियाड परीक्षेत एकलव्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*
March, 16 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज