*सिल्वर झोन दिल्ली तर्फे घेण्यात येणाऱ्या सायन्स ऑलिंपियाड परीक्षेत एकलव्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सिल्वर झोन दिल्ली तर्फे घेण्यात येणाऱ्या सायन्स ऑलिंपियाड परीक्षेत एकलव्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*
*सिल्वर झोन दिल्ली तर्फे घेण्यात येणाऱ्या सायन्स ऑलिंपियाड परीक्षेत एकलव्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-सायन्स ऑलिम्पियाड परीक्षेत विद्यार्थ्यांना एकूण बारा मेडल्स मिळाले पैकी पाच गोल्ड, चार सिल्वर,तीन ब्राँझ मेडल्सचा समावेश आहे. यात हिमांशू गणेश सूर्यवंशी, आरव केतन गीते, श्रावणी किशन काकडे, अनुष्का रवींद्र चौधरी, अर्णव गौरीशंकर धुमाळ. यांना गोल्ड मेडल मिळाले. सोहम अनिल सोनवणे. मृणाल प्रशांत पाटील. देवांशू नितीन कुमार देसले. प्राची कमलेश मराठे यांना सिल्वर मेडल मिळाले. तर तन्वी मुकेश हिरे, अर्णव आत्माराम महाले, अथर्व किरण दाभाडे यांना ब्राँझ मेडल मिळाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुहास नटावदकर, माजी प्राचार्या सुहासिनी नटावदकर यांनी कौतुक केले. व्यासपीठावर सायन्स ऑलिम्पियाड संस्थाप्रमुख प्रकाश चौधरी,बीमिलिंद वडनगरे,बीधर्मेंद्र मराठे, टीका पाडवी, दीपक माळी, डॉ.गिरीश पवार उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांना मेधा गायकवाड, किरण रघुवंशी, जयश्री खैरनार, संदीप पाटील, राहुल भावसार यांनी मार्गदर्शन केले. योगेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर राकेश बागुल यांनी आभार मानले.