ताजा खबरे:
*कासार कोळवण येथे ‘क्रांती चषक 2826’ भव्य जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा*
*विदेशी बँका स्थानिय लोकाधिकार समिती युनिट एच‌एसबीसी तर्फे शिवजयंती उत्सव व श्री सत्यनारायण महापूजा उत्साहात संपन्न*
*वाटूळ बौध्दवाडीतील दिव्यांग ग्रामस्थ प्रविण विश्राम वळंजू यांना व्हिलचेअर प्रदान*
*कासार कोळवण येथे ‘क्रांती चषक 2826’ भव्य जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा*
*सिल्वर झोन दिल्ली तर्फे घेण्यात येणाऱ्या सायन्स ऑलिंपियाड परीक्षेत एकलव्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*कासार कोळवण येथे ‘क्रांती चषक 2826’ भव्य जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*कासार कोळवण येथे ‘क्रांती चषक 2826’ भव्य जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा*

  • Share:

*कासार कोळवण येथे ‘क्रांती चषक 2826’ भव्य जिल्हास्तरीय  टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा*
संगमेश्वर(प्रतिनिधी):-तालुक्यातील कासार कोळवण येथे क्रांती क्रिकेट संघ वतीने भव्य खुली टेनिस बॉल जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा ‘क्रांती चषक 2026’ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 13 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत कासार कोळवण येथे पार पडणार असून सामन्यांचे थेट प्रक्षेपण युट्यूब लाईव्हद्वारे करण्यात येणार आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी 50 हजार रुपये, द्वितीय 25 हजार रुपये, तृतीय क्रमांक 15 हजार रुपये आणि चतुर्थ क्रमांकासाठी 7 हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. तसेच मॅन ऑफ द सिरीज, फायनल मॅन ऑफ द मॅच, बेस्ट गोलंदाज, बेस्ट फलंदाज, बेस्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट यष्टिरक्षक व शिस्तबद्ध संघ यांसाठीही विशेष वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश फी 5 हजार रुपये ठेवण्यात आली असून 3 हजार रुपये ॲडव्हान्स भरल्याशिवाय प्रवेश निश्चित केला जाणार नाही. प्रथम येणाऱ्या 24 संघांना प्राधान्य दिले जाणार आहे. सामने सकाळी 8 वाजता सुरू होतील व प्रत्येक सामना 4/3षटकांचा असेल. प्रत्येक सामना कम्पलसरी चेस पद्धतीने खेळवला जाणार आहे. प्रवेश स्वीकारण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2026 असून प्रत्येक संघाने सामन्यापूर्वी किमान 30 मिनिटे अगोदर उपस्थित राहणे आवश्यक आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील व वाद केल्यास संबंधित संघ बाद करण्यात येईल, असे आयोजकांनी सांगितले.
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी विजय करंबेळे (९८२१५३७७२७), धोंडू करंबेळे (९४२३८५६१०५), रोशन कदम (७०२०३३४९४४), मनमोहन करंबेळे (९४०४३३४२९७) व सुरज आलीम (८६६९१९८६१५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*कासार कोळवण येथे ‘क्रांती चषक 2826’ भव्य जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा*
March, 16 2026
*विदेशी बँका स्थानिय लोकाधिकार समिती युनिट एच‌एसबीसी तर्फे शिवजयंती उत्सव व श्री सत्यनारायण महापूजा उत्साहात संपन्न*
March, 16 2026
*वाटूळ बौध्दवाडीतील दिव्यांग ग्रामस्थ प्रविण विश्राम वळंजू यांना व्हिलचेअर प्रदान*
March, 16 2026
*कासार कोळवण येथे ‘क्रांती चषक 2826’ भव्य जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा*
March, 16 2026
*सिल्वर झोन दिल्ली तर्फे घेण्यात येणाऱ्या सायन्स ऑलिंपियाड परीक्षेत एकलव्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*
March, 16 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज