ताजा खबरे:
*मुंबई गोवा महामार्गावर टोलमाफी द्या महामार्ग जनआक्रोश समितीची आग्रही मागणी*
*गॅस टंचाई विरोधात तहसीलदार यांना काँग्रेस पक्षाचे निवेदन*
*पत्रकारिता आणि मीडिया क्षेत्रातील मूल्यांवर प्रकाश टाकणारी ‘मूल्यगुंजन’ मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस, मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी पत्रकारितेच्या योगदानावर डॉ. सोमनाथ वडनेरे यांच्य
*नंदुरबार जिल्ह्यातील वनहक्क धारकांसाठी महत्वाची सूचना,“वनसंपदा” अॅपद्वारे होणार माहितीचे संकलन, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार*
*‘तेलघाणा’ घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा-शंकर किरवे*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*गॅस टंचाई विरोधात तहसीलदार यांना काँग्रेस पक्षाचे निवेदन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*गॅस टंचाई विरोधात तहसीलदार यांना काँग्रेस पक्षाचे निवेदन*

  • Share:

*गॅस टंचाई विरोधात तहसीलदार यांना काँग्रेस पक्षाचे निवेदन*
साक्री(प्रतिनिधी):-गॅस टंचाई  आणि महागाईने सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसला असून गॅस वितरण व्यवस्था कोलमांडल्याने ऑनलाइन गॅसची सुविधा ग्राहकांना मिळत नसल्याने सर्वत्र नाराजी आणि तीव्र संताप व्यक्त होत आहे. 
तालुका काँग्रेस अध्यक्ष कृउबा समिती उपसभापती भानुदास गांगुर्डे यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना निवेदन दिले. तालुक्यात घरगुती गॅसचीमोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली असून ती सुरळीत करण्यात यावी. काळ्या बाजारात गॅसची विक्री होऊ नये यासाठी प्रशासनाने पावले उचलावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. महागाईने  
सर्वसामान्य जनतेचे जगणे आधीच कठीण झाले असताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने एलपीजी गॅसच्या किंमती वाढवून पठाणी लुट करत, आहे डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली युपीए सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती वाढल्या तरी त्याचा बोजा सामान्य जनतेवर पडू दिला नाही. सबसीडी देऊन जनतेला महागाईचे चटके बसू दिले नाहीत. युपीए सरकारच्या काळात घरपुती सिलेंडर 400 रुपयांना मिळत होते. आता एका गॅस सिलेंडरसाठी एक हजार रुपये मोजावे लागत आहेत, सिलेंडर बुक करण्याचा कालावधीही. 15 दिवसावरुन एक पंचवीस दिवस  करण्यात आला आहे यामळे मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीही 1900 रुपयांवर गेल्या आहेत तसेच या सिलेंडरचे रेशनिंग करण्यात येत आहे. याचा मोठा फटका विद्यार्थी, लालिमारी नीकरदार, ज्यांची घरच्या जेवण्याची सोय नाही अशा लोकांना बसत आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय या - व्यापारासाठी मोठ्या संख्येने लोकांना बाहेर जेवन करावे लागते. व्यावसायीक गॅसच्या किंमती वाढल्याने व त्याचे रेशनिंग केल्याने या खाद्यपदार्थाचे भावही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गॅसची टंचाई नाही असे सरकार सांगत असले तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. सर्वसामान्य जनता तसेच हॉटेल्स, खानावळ, खाद्य पदार्थ बनवणारे व बनवून विकणारे छोटे व्यावसायिक या संर्वांना गॅस सिलेंडर बिना अडथळा निर्माण झाला आहे.    सरकारने वाढवलेल्या किंमती तात्काळ कमी कराव्यात तसेच साठेबाजी करणात्यांवर कारवाई करण्यात यावी या मागण्यांचे निवेदन तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भानुदास गांगुर्डे कार्याध्यक्ष दीपक साळुंखे सेवादल अध्यक्ष दिनेश बोरसे, गणेश गावित,साक्री नगरपंचायत नगरसेवक प्रतिनिधी या याकूबखान पठाण, उखाजी साळुंखे, सोशल मीडिया प्रमुख सुनील बहिरम यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मुंबई गोवा महामार्गावर टोलमाफी द्या महामार्ग जनआक्रोश समितीची आग्रही मागणी*
March, 12 2026
*गॅस टंचाई विरोधात तहसीलदार यांना काँग्रेस पक्षाचे निवेदन*
March, 12 2026
*पत्रकारिता आणि मीडिया क्षेत्रातील मूल्यांवर प्रकाश टाकणारी ‘मूल्यगुंजन’ मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस, मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी पत्रकारितेच्या योगदानावर डॉ. सोमनाथ वडनेरे यांच्य
March, 12 2026
*नंदुरबार जिल्ह्यातील वनहक्क धारकांसाठी महत्वाची सूचना,“वनसंपदा” अॅपद्वारे होणार माहितीचे संकलन, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार*
March, 12 2026
*‘तेलघाणा’ घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा-शंकर किरवे*
March, 12 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज