ताजा खबरे:
*मुंबई गोवा महामार्गावर टोलमाफी द्या महामार्ग जनआक्रोश समितीची आग्रही मागणी*
*गॅस टंचाई विरोधात तहसीलदार यांना काँग्रेस पक्षाचे निवेदन*
*पत्रकारिता आणि मीडिया क्षेत्रातील मूल्यांवर प्रकाश टाकणारी ‘मूल्यगुंजन’ मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस, मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी पत्रकारितेच्या योगदानावर डॉ. सोमनाथ वडनेरे यांच्य
*नंदुरबार जिल्ह्यातील वनहक्क धारकांसाठी महत्वाची सूचना,“वनसंपदा” अॅपद्वारे होणार माहितीचे संकलन, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार*
*‘तेलघाणा’ घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा-शंकर किरवे*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*राज्य शासनाचे विविध कृषी पुरस्कार आता ‘ऑनलाईन’;अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे-शंकर किरवे*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*राज्य शासनाचे विविध कृषी पुरस्कार आता ‘ऑनलाईन’;अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे-शंकर किरवे*

  • Share:

*राज्य शासनाचे विविध कृषी पुरस्कार आता ‘ऑनलाईन’;अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे-शंकर किरवे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य कृषी विभागातर्फे देण्यात येणारे विविध कृषी पुरस्कार आता पूर्णपणे डिजिटल झाले आहेत. या पुरस्कारांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि वेळबद्ध करण्यासाठी विभागाने स्वतंत्र ऑनलाईन संगणकीय प्रणाली विकसित केली असून, सन 2025 पासूनचे सर्व अर्ज आता केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर किरवे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
यापूर्वी कृषी पुरस्कारांसाठीचे प्रस्ताव चार प्रतींमध्ये ऑफलाईन पद्धतीने सादर करावे लागत होते. या प्रक्रियेत कागदपत्रांची जुळवाजुळव करणे, छपाई आणि पोस्टाचा खर्च यामुळे अनेक इच्छुक शेतकरी अर्ज करू शकत नव्हते. तसेच, पडताळणी आणि संकलनासाठी बराच वेळ लागत असे. हीच अडचण लक्षात घेऊन कृषी विभागाने ही प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. या प्रणालीद्वारे राज्यातील शेतकरी, महिला, संस्था आणि कृषी विभागातील कर्मचारी खालील पुरस्कारांसाठी अर्ज करू शकतात: डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण व शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, जिजामाता कृषिभूषण, उद्यानपंडित आणि युवा शेतकरी पुरस्कार, सेंद्रिय शेतीसाठी कृषिभूषण पुरस्कार, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न (कृषी विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी), शेतकऱ्यांना आता कार्यालयात न जाता घरबसल्या अर्ज सादर करता येईल. छपाई, झेरॉक्स, प्रवास आणि पोस्टाचा खर्च वाचणार आहे. आपला अर्ज सध्या कोणत्या टप्प्यावर आहे, याची माहिती ऑनलाईन पाहता येईल. एकदा अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा देण्याची गरज भासणार नाही.
इच्छुक शेतकरी, संस्था किंवा गटांनी कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://krishi.maharashtra.gov.in) जाऊन ‘कृषी पुरस्कार’ या टॅबमध्ये आपला अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर किरवे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मुंबई गोवा महामार्गावर टोलमाफी द्या महामार्ग जनआक्रोश समितीची आग्रही मागणी*
March, 12 2026
*गॅस टंचाई विरोधात तहसीलदार यांना काँग्रेस पक्षाचे निवेदन*
March, 12 2026
*पत्रकारिता आणि मीडिया क्षेत्रातील मूल्यांवर प्रकाश टाकणारी ‘मूल्यगुंजन’ मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस, मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी पत्रकारितेच्या योगदानावर डॉ. सोमनाथ वडनेरे यांच्य
March, 12 2026
*नंदुरबार जिल्ह्यातील वनहक्क धारकांसाठी महत्वाची सूचना,“वनसंपदा” अॅपद्वारे होणार माहितीचे संकलन, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार*
March, 12 2026
*‘तेलघाणा’ घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा-शंकर किरवे*
March, 12 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज