ताजा खबरे:
*मुंबई गोवा महामार्गावर टोलमाफी द्या महामार्ग जनआक्रोश समितीची आग्रही मागणी*
*गॅस टंचाई विरोधात तहसीलदार यांना काँग्रेस पक्षाचे निवेदन*
*पत्रकारिता आणि मीडिया क्षेत्रातील मूल्यांवर प्रकाश टाकणारी ‘मूल्यगुंजन’ मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस, मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी पत्रकारितेच्या योगदानावर डॉ. सोमनाथ वडनेरे यांच्य
*नंदुरबार जिल्ह्यातील वनहक्क धारकांसाठी महत्वाची सूचना,“वनसंपदा” अॅपद्वारे होणार माहितीचे संकलन, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार*
*‘तेलघाणा’ घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा-शंकर किरवे*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*अन्न व औषध प्रशासन कार्यालय आता नवीन जागेत-संतोष कांबळे*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*अन्न व औषध प्रशासन कार्यालय आता नवीन जागेत-संतोष कांबळे*

  • Share:

*अन्न व औषध प्रशासन कार्यालय आता नवीन जागेत-संतोष कांबळे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-अन्न व औषध प्रशासन, नंदुरबार येथील सहायक आयुक्त कार्यालयाचा पत्ता बदलला असून, 1 मार्च, 2026 पासून हे कार्यालय आता नवीन जागेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. सर्व कारभार नवीन वास्तू मधून सुरू झाला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन, सहायक आयुक्त संतोष कांबळे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. यापूर्वी हे कार्यालय महाराणा प्रताप चौक येथील आदिवासी दूध उत्पादक सहकारी संघ मर्यादितच्या इमारतीत कार्यरत होते. प्रशासकीय सोयीसाठी आता हे कार्यालय साक्री रोडवरील शासकीय दूध डेअरीच्या आवारात हलवण्यात आले असून कार्यालयाचा नवीन पत्ता ‘सहायक आयुक्त यांचे कार्यालय, अन्न व औषध प्रशासन, मालमत्ता क्र. 1063, सर्वे नं. 414, शासकीय दूध डेअरी आवार, आर. टी.ओ. कार्यालया जवळ, साक्री रोड, नंदुरबार -424412’ असा आहे. नागरिकांनी तसेच संबंधित व्यावसायिकांनी कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यासाठी किंवा प्रत्यक्ष संपर्कासाठी वरील नवीन पत्त्याचा वापर करावा. तसेच कोणत्याही चौकशीसाठी 02564-299053 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा fda.nandurbar२०@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा असेही अन्न व औषध प्रशासन, सहायक आयुक्त कांबळे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मुंबई गोवा महामार्गावर टोलमाफी द्या महामार्ग जनआक्रोश समितीची आग्रही मागणी*
March, 12 2026
*गॅस टंचाई विरोधात तहसीलदार यांना काँग्रेस पक्षाचे निवेदन*
March, 12 2026
*पत्रकारिता आणि मीडिया क्षेत्रातील मूल्यांवर प्रकाश टाकणारी ‘मूल्यगुंजन’ मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस, मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी पत्रकारितेच्या योगदानावर डॉ. सोमनाथ वडनेरे यांच्य
March, 12 2026
*नंदुरबार जिल्ह्यातील वनहक्क धारकांसाठी महत्वाची सूचना,“वनसंपदा” अॅपद्वारे होणार माहितीचे संकलन, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार*
March, 12 2026
*‘तेलघाणा’ घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा-शंकर किरवे*
March, 12 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज