ताजा खबरे:
*मुंबई गोवा महामार्गावर टोलमाफी द्या महामार्ग जनआक्रोश समितीची आग्रही मागणी*
*गॅस टंचाई विरोधात तहसीलदार यांना काँग्रेस पक्षाचे निवेदन*
*पत्रकारिता आणि मीडिया क्षेत्रातील मूल्यांवर प्रकाश टाकणारी ‘मूल्यगुंजन’ मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस, मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी पत्रकारितेच्या योगदानावर डॉ. सोमनाथ वडनेरे यांच्य
*नंदुरबार जिल्ह्यातील वनहक्क धारकांसाठी महत्वाची सूचना,“वनसंपदा” अॅपद्वारे होणार माहितीचे संकलन, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार*
*‘तेलघाणा’ घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा-शंकर किरवे*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*16 मार्चला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन-एस. आर.पाटील*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*16 मार्चला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन-एस. आर.पाटील*

  • Share:

*16 मार्चला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन-एस. आर.पाटील*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महिलांच्या तक्रारी, अडचणींची सोडवणूक शासकीय यंत्रणेकडून करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी दरमहा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असून मार्च महिन्यात 16 मार्च, 2026 रोजी दुपारी 1 वाजता रंगावली सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे सदस्य सचिव महिला लोकशाही दिन तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस. आर. पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
महिला लोकशाही दिनात स्वत: उपस्थित राहावे किंवा https://meet.google.com/ber-wrvp-kmp  या लिंकवर दुपारी 1 ते 2 या वेळेत तक्रार मांडावी. तक्रार अथवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे, न्यायप्रविष्ठ प्रकरणे, आस्थापना विषयक, व सामुहिक तक्रार या विषयावरील अर्ज महिला लोकशाही दिनी स्विकारले जाणार नाहीत, असेही पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मुंबई गोवा महामार्गावर टोलमाफी द्या महामार्ग जनआक्रोश समितीची आग्रही मागणी*
March, 12 2026
*गॅस टंचाई विरोधात तहसीलदार यांना काँग्रेस पक्षाचे निवेदन*
March, 12 2026
*पत्रकारिता आणि मीडिया क्षेत्रातील मूल्यांवर प्रकाश टाकणारी ‘मूल्यगुंजन’ मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस, मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी पत्रकारितेच्या योगदानावर डॉ. सोमनाथ वडनेरे यांच्य
March, 12 2026
*नंदुरबार जिल्ह्यातील वनहक्क धारकांसाठी महत्वाची सूचना,“वनसंपदा” अॅपद्वारे होणार माहितीचे संकलन, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार*
March, 12 2026
*‘तेलघाणा’ घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा-शंकर किरवे*
March, 12 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज