ताजा खबरे:
*मुंबई गोवा महामार्गावर टोलमाफी द्या महामार्ग जनआक्रोश समितीची आग्रही मागणी*
*गॅस टंचाई विरोधात तहसीलदार यांना काँग्रेस पक्षाचे निवेदन*
*पत्रकारिता आणि मीडिया क्षेत्रातील मूल्यांवर प्रकाश टाकणारी ‘मूल्यगुंजन’ मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस, मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी पत्रकारितेच्या योगदानावर डॉ. सोमनाथ वडनेरे यांच्य
*नंदुरबार जिल्ह्यातील वनहक्क धारकांसाठी महत्वाची सूचना,“वनसंपदा” अॅपद्वारे होणार माहितीचे संकलन, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार*
*‘तेलघाणा’ घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा-शंकर किरवे*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावली 10 वर्षे सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावली 10 वर्षे सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा*

  • Share:

*बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावली 10 वर्षे सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील खैरवे ता. शहादा जि. नंदुरबार येथील पिडीत बालिका नामे xxxxx वय16 वर्षे ही दि.18 डिसेंबर 2017 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास खैरवे शिवारातील शेतात जात असतांना तेथे आरोपी नामे समाधान विक्रम भिल, वय 18 वर्षे, रा. खैरवे याने तिच्याजवळ येत पिडीतेस लग्न करण्याचे आश्वासन देत सायंकाळचे वेळेस नदीचे पात्राजवळ लैंगिक अत्याचार केले होते. व पिडीतेस व तिच्या वडीलांना सदर घटना कोणालाही सांगू नका, अशी धमकी दिली होती. त्यानंतर आरोपीने पुन्हा पिडीतेस लग्नाचे आमिष देत तिच्यासोबत वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले होते.
त्याअन्वये पिडीत मुलगी ही वडीलांसोबत येऊन त्यांचे फिर्यादीवरुन सारंगखेडा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 70/2018, भा.द.वि.क. 376 (3), (फ), 363, सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 5 (एल), 7 व 8 तसेच अ.जा.ज. (अ.प्र.) 3(1) (डब्लू) (ii) वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता व सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने गुन्ह्यातील आरोपीस पोलीसांकडून तात्काळ अटक करण्यात आली होती. शहादा उपविभागाचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक एम. बी. पाटील यांनी सदर गुन्हयाचा तपास स्वतःकडे घेत गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पध्द्‌तीने तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते व आरोपीविरुध्द् मुदतीत दोषारोपपत्र अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश, शहादा यांचे न्यायालयात सादर केले होते.
सदर खटल्याची सुनावणी अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश, शहादा योगेश ए. राणे यांचे समक्ष झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने महत्वाचे साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पिडीत बालिका xxxx वय- 16 वर्षे, पिडीत बालिकेचे पालक, वैद्यकीय अधिकारी, पंच व तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या आहेत. यावरुन आरोपीविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने अति. जिल्हा व
सत्र न्यायाधीश, शहादा यांनी आरोपीस भा.द.वि.क. 376 (2) (1) प्रमाणे दोषी ठरवत दहा वर्ष 10 वर्ष) सश्रम कारावास व रुपये 5000 दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सदर खटल्याचे सरकारी पक्षाचे वतीने अति. सरकारी अभियोक्ता अॅड वाय.बी.मोरे यांनी कामकाज पाहिले होते. तसेच मुख्य पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हेमंत मोहिते, कोर्ट पैरवी अंमलदार पोकों/1177 देविदास सुर्यवंशी, पोकों 945 अविनाश विरारे व पोहेकों /945 शैलेंद्र जाधव यांनी कामकाज पाहीले आहे. तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच अति. सरकारी अभियोक्ता यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलोस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहादा दत्ता पवार व जिल्हा सरकारी वकील अॅड. व्ही. आर. गोसावी यांनी अभिनंदन केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मुंबई गोवा महामार्गावर टोलमाफी द्या महामार्ग जनआक्रोश समितीची आग्रही मागणी*
March, 12 2026
*गॅस टंचाई विरोधात तहसीलदार यांना काँग्रेस पक्षाचे निवेदन*
March, 12 2026
*पत्रकारिता आणि मीडिया क्षेत्रातील मूल्यांवर प्रकाश टाकणारी ‘मूल्यगुंजन’ मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस, मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी पत्रकारितेच्या योगदानावर डॉ. सोमनाथ वडनेरे यांच्य
March, 12 2026
*नंदुरबार जिल्ह्यातील वनहक्क धारकांसाठी महत्वाची सूचना,“वनसंपदा” अॅपद्वारे होणार माहितीचे संकलन, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार*
March, 12 2026
*‘तेलघाणा’ घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा-शंकर किरवे*
March, 12 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज