ताजा खबरे:
*राजापूरातील कळसवली ग्रामपंचायत लय भारी, ऑनलाईन सुविधा आता नागरिकांच्या दारी*
*उन्हाळे येथील श्रीहा मतिमंद निवासी शाळेला वाॅटर प्युरिफायर प्रदान*
*दाभोलकर खटल्यातील हिंदुत्वनिष्ठ युवक शरद कळसकर यांना जामीन, अजून किती वर्ष सनातन संस्थेला आरोपी करत रहाणार?-सनातन संस्था*
*सत्यवान रेडकर यांचे 2 व 3 मे रोजी खेड व चिपळूणमध्ये‌ निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्याने*
*नांदेड जिल्ह्यात तीव्र चलन टंचाई; खा. अशोक चव्हाणांचे रिझर्व्ह बँकेला तातडीचे पत्र*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*लायन्स परिवारातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शक्तीउत्सव उत्साहात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*लायन्स परिवारातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शक्तीउत्सव उत्साहात संपन्न*

  • Share:

*लायन्स परिवारातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शक्तीउत्सव उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने लायन्स परिवार नंदुरबार तर्फे शक्ती उत्सव उत्सवाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन लायन्स 32 34 H2 चे प्रांतपाल  अश्विनकुमार  बजोरिया अकोला यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रांतपाल गिरीश सिसोदीया जळगाव, रिजन चेअर पर्सन चेतन बरडिया धुळे, झोन चेयरपर्सन सतीश चौधरी, जीएसटी कॉर्डिनेटर सुप्रिया कोतवाल, प्रोजेक्ट चेअरमन सौ पिनल शहा, न्यू व्हॉइस डीसी सौ रागिणी पाटील, लायन्स क्लब अध्यक्ष डॉक्टर शिरीष शिंदे, सचिव दिनेश वाडेकर, लायन्स फॅमिना अध्यक्ष सौ रंजना बोरसे, सचिव सौ सारिका जमादार, प्रेरक वक्ते हार्दी लोहार, श्रीमती पंकजबेन लोहार आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे नाट्यगृहात प्रवेश करतेवेळी पारंपारिक आदिवासी संस्कृतीचे दर्शन करणाऱ्या नृत्य आणि स्वागत करण्यात आले, त्यानंतर महिलांनी लावलेल्या विविध स्टॉलचे व आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले, नाट्यगृहात कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश वंदना व पारंपारिक आदिवासी नृत्याने  करण्यात आली. त्यानंतर दीप प्रज्वलन ध्वजवंदना कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रोजेक्ट चेअरमन सौ पिनल शहा यांनी कार्यक्रम घेण्यामागची पार्श्वभूमी सांगितली व प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. मान्यवरांनी मनोगतातून महिला दिनाच्या आयोजनाबद्दल लायन्स परिवाराचे अभिनंदन केले व महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रमुख वक्त्या श्रीमती पंकजबेन लोहार यांनी स्वतः अंध असताना जीवनात आलेल्या अडचणी समाजातून मिळालेली मदत व त्यातून अंध मुलींसाठी काम करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले व समाजाने छोट्या छोट्या मदतीतून दिव्यांगांनारोजच्या जीवनात मदत करावी असे आवाहन केले प्रेरक वक्त्या श्रीमती हार्दी लोहार यांनी आपल्या मनोगतातून आपल्यातील सुप्त शक्तीला कसे जागे करावे व प्रगती साधावी याचा गुरुमंत्र दिला व मेडिटेशन प्रात्यक्षिक करून घेतले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या विद्यार्थिनी व महिलांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर शहरातील विविध महिला मंडळांनी समूह नृत्य सादर करून कार्यक्रमांची रंगत वाढ वत नेली. या कार्यक्रमात पाहुण्यांचा परिचय  राजेंद्र माहेश्वरी ध्वजवंदना डॉ श्रीराम दाऊतखाने सूत्रसंचालन कु जयती शाह व सौ सविता भारती यांनी केले तर आभार सौ सारिकाला जमादार यांनी मानले. या कार्यक्रमाची यशस्वी संयोजन लायन्स क्लब फेमिना सदस्य, लायन्स क्लब नंदुरबार सदस्य व महिंद्र पब्लिक स्कूलच्या कर्मचारी वृंदाने केले. शहरातील महिलांनी या कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद दिला व महिलांना व्यक्त होण्यासाठी छान कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*राजापूरातील कळसवली ग्रामपंचायत लय भारी, ऑनलाईन सुविधा आता नागरिकांच्या दारी*
April, 30 2026
*उन्हाळे येथील श्रीहा मतिमंद निवासी शाळेला वाॅटर प्युरिफायर प्रदान*
April, 30 2026
*दाभोलकर खटल्यातील हिंदुत्वनिष्ठ युवक शरद कळसकर यांना जामीन, अजून किती वर्ष सनातन संस्थेला आरोपी करत रहाणार?-सनातन संस्था*
April, 29 2026
*सत्यवान रेडकर यांचे 2 व 3 मे रोजी खेड व चिपळूणमध्ये‌ निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्याने*
April, 29 2026
*नांदेड जिल्ह्यात तीव्र चलन टंचाई; खा. अशोक चव्हाणांचे रिझर्व्ह बँकेला तातडीचे पत्र*
April, 29 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज