ताजा खबरे:
*आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सामाजिक न्याय विभागाकडून नंदुरबारमध्ये घेतलेल्या आरोग्य शिबीर कार्यक्रमाची माहिती दिली*
*8 मार्च जागतिक महिला दिवस आदिवासी एकता परिषदेच्या वतीने सना लान्स पिंपळनेर येथे साजरा*
*देवरे विद्यालयात स्त्री शक्तीचा जागर*
*नंदुरबार येथे "सशक्त परिचारिका म् सशक्त महिला.” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा*
*वयोवृध्द महिलेचा खुन करुन पुरावे नष्ट करणाऱ्या आरोपीला घेतले ताब्यात, शहादा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कामगिरी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*8 मार्च जागतिक महिला दिवस आदिवासी एकता परिषदेच्या वतीने सना लान्स पिंपळनेर येथे साजरा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*8 मार्च जागतिक महिला दिवस आदिवासी एकता परिषदेच्या वतीने सना लान्स पिंपळनेर येथे साजरा*

  • Share:

*8 मार्च जागतिक महिला दिवस आदिवासी एकता परिषदेच्या वतीने सना लान्स पिंपळनेर येथे साजरा*
साक्री(प्रतिनिधी):-8 मार्च जागतिक महिला दिवस आदिवासी एकता परिषदेच्या वतीने मोठ्या दिमाखात सना लान्स पिंपळनेर येथे साजरा करण्यात आला, या कार्यक्रमाचे अध्यक्ष डोंगर बागुल हे होते याप्रसंगी 15 वे विद्रोही साहित्य सांस्कृतिक संमेलनचे नियोजीत अध्यक्ष लोकशाहीर संभाजी भगत यांचे स्वागत सन्मान आदिवासी पारंपरिक वाद्य व सामुहिक नाच गाण च्या माध्यमातुन करण्यात आले, त्यांच्या सोबत कॉ धनाजी गुरव (विद्रोही साहित्य प्रदेश अध्यक्ष)
डॉ जालिंदर घिगे
(विद्रोही साहित्य प्रदेश सचिव)
आयु बाबा साहेब
मुख्य वक्ता म्हणुन
डॉ प्रतिभा चौरे, सौ क्रांती अनिल गायकवाड, गणेश गावित धुळे जिल्हाप्रमुख  महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान, डॉ सतिश म्हस्के, धनेश ठाकरे (एकलव्य आदिवासी युवा संघटना प्रदेश अध्यक्ष), विद्या सोनवणे यांनी उपस्थित महिला भगिनी व समाज बांधव यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमचे सूत्र संचलन सामाजिक युवा नेतृत्व प्रेमचंद सोनवणे यांनी केले
उपस्थीत कार्यकर्ते
अनिल गायकवाड,
रविंद्र मालुसरे,
कैलास देसाई, अजय राऊत, अण्णा पवार, भिकन पवार, सोमनाथ चौधरी, छोटू अहिरे, फिलिफ मावची, देवचंद सोनवणे, पुष्पा चौधरी, नेरियम सोनवणे, कल्पना, ललिता, वैशाली देसाई व नारी शक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सामाजिक न्याय विभागाकडून नंदुरबारमध्ये घेतलेल्या आरोग्य शिबीर कार्यक्रमाची माहिती दिली*
March, 09 2026
*8 मार्च जागतिक महिला दिवस आदिवासी एकता परिषदेच्या वतीने सना लान्स पिंपळनेर येथे साजरा*
March, 09 2026
*देवरे विद्यालयात स्त्री शक्तीचा जागर*
March, 09 2026
*नंदुरबार येथे "सशक्त परिचारिका म् सशक्त महिला.” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा*
March, 09 2026
*वयोवृध्द महिलेचा खुन करुन पुरावे नष्ट करणाऱ्या आरोपीला घेतले ताब्यात, शहादा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कामगिरी*
March, 08 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज