ताजा खबरे:
*मोलगी–भगदरी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी युवा क्रांतीचे निवेदन,काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा*
*मोलगी–भगदरी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी युवा क्रांतीचे निवेदन,काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा*
*रायपाटण येथील वडचीआई शिमगोत्सवा निमित्त 16 मार्चला "तालुकास्तरीय रिक्षा सुंदरी स्पर्धा"*
*रत्नागिरीत क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने शिवजयंती उत्सवा निमित्त भव्य मिरवणूक संपन्न*
*"आम्हाला गर्व हिंदुत्वाचा" या व्हाट्सअप ग्रुपतर्फे त्र्यंबकेश्वर येथील आधार तीर्थ आश्रमात विविध साहित्य भेट*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*वयोवृध्द महिलेचा खुन करुन पुरावे नष्ट करणाऱ्या आरोपीला घेतले ताब्यात, शहादा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कामगिरी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*वयोवृध्द महिलेचा खुन करुन पुरावे नष्ट करणाऱ्या आरोपीला घेतले ताब्यात, शहादा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कामगिरी*

  • Share:

*वयोवृध्द महिलेचा खुन करुन पुरावे नष्ट करणाऱ्या आरोपीला घेतले ताब्यात, शहादा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कामगिरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी 65 वर्षीय महिला राणुबाई ईशी रा. कहाटुळ ता. शहादा जि. नंदुरबार हि दुपारच्या वेळेस घरातुन निघुन परत आली नाही म्हणुन शहादा पोलीस ठाण्यात मिसिंग रजि. 17/2026 प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर काहि दिवसांनी सदर महिला हि कहाटुळ गावातील शेताच्या विहीरीजवळ मयत स्थितीत कुजलेल्या अवस्थेत मिळुन अली होती त्याअन्वये दिनांक 3 मार्च 2026 रोजी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात येवून मयत राणुबाई ईशी हिचे प्रेतावर शवविच्छेदन होवून तिचे मृत्युचे कारण डोक्यावर जबर दुखापत व गळा आवळुन जिवे ठार केले असल्याचे वैद्यकिय अधिकारी यांनी अहवालात नमूद केल्याने शहादा पोलीस ठाणे येथे दिनांक 5 मार्च 2026 रोजी अज्ञात आरोपी विरुध्द गुरनं. 279/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103 (1), 238 अन्वये खुन करुन पुरावा नष्ट केले बाबत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस., अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा उपविभाग दत्ता पवार, हेमंत पाटील पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. नंदुरबार यांनी लागलीच भेट देवून गुन्हयाचे तपासकामी सुचना दिल्यात, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे तपास करुन सदर गुन्हयात कोणताही पुरावा नसतांना CDR विष्लेशण व विविध ठिकाणचे CCTV फुटेज तपासण्यात आले. तांत्रिक विष्लेशणाचे आधारे तसेच विविध CCTV फुटेजची तपासणी करुन गुप्त बातमीदार, पडताळलेले साक्षीदार यांचे कडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयीत भिला लोटन माळी वय 65 वर्षे रा. कहाटुळ ता. शहादा यास ताब्यात घेण्यात आले होते, त्यास विश्वासात घेवून विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून यातील मयत महिला ही आरोपीकडे वारंवार पैशांची मागणी करत असल्याच्या कारणावरुन त्याने सदर गुन्हा केल्याचे आता पावेतो झालेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यास अटक करुन शहादा न्यायालयात हजर करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास सपोनि /संदिप वाघ करीत आहेत. सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे, शहादा उप विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, सहा. पोलीस निरीक्षक संदिप वाघ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक विकास गुंजाळ, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, पोलीस हवालदार देविदास विसपुते, योगेश थोरात, घनशाम सुर्यवंशी, दिपक चौधरी, पोलीस शिपाई विकास शिरसाठ, भगवान सावळे, प्रदीप वाघ, भरत शिंपी, कपिल मंदील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार जितेंद्र पाडवी, मोहन ढमढेरे, दादाभाई वाघ, मुकेश तावडे, सचिन वसावे, विशाल नागरे, पोलीस नाईक विकास कापुरे, पोलीस शिपाई शोएब शेख, भरत उगले, सतिष घुले यांनी केलेली आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मोलगी–भगदरी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी युवा क्रांतीचे निवेदन,काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा*
March, 11 2026
*मोलगी–भगदरी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी युवा क्रांतीचे निवेदन,काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा*
March, 11 2026
*रायपाटण येथील वडचीआई शिमगोत्सवा निमित्त 16 मार्चला "तालुकास्तरीय रिक्षा सुंदरी स्पर्धा"*
March, 11 2026
*रत्नागिरीत क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने शिवजयंती उत्सवा निमित्त भव्य मिरवणूक संपन्न*
March, 11 2026
*"आम्हाला गर्व हिंदुत्वाचा" या व्हाट्सअप ग्रुपतर्फे त्र्यंबकेश्वर येथील आधार तीर्थ आश्रमात विविध साहित्य भेट*
March, 11 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज