ताजा खबरे:
*मोलगी–भगदरी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी युवा क्रांतीचे निवेदन,काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा*
*मोलगी–भगदरी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी युवा क्रांतीचे निवेदन,काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा*
*रायपाटण येथील वडचीआई शिमगोत्सवा निमित्त 16 मार्चला "तालुकास्तरीय रिक्षा सुंदरी स्पर्धा"*
*रत्नागिरीत क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने शिवजयंती उत्सवा निमित्त भव्य मिरवणूक संपन्न*
*"आम्हाला गर्व हिंदुत्वाचा" या व्हाट्सअप ग्रुपतर्फे त्र्यंबकेश्वर येथील आधार तीर्थ आश्रमात विविध साहित्य भेट*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*मोलगी–भगदरी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी युवा क्रांतीचे निवेदन,काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*मोलगी–भगदरी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी युवा क्रांतीचे निवेदन,काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा*

  • Share:

*मोलगी–भगदरी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी युवा क्रांतीचे निवेदन,काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-तालुक्यातील मोलगी ते भगदरी हा अत्यंत महत्त्वाचा मुख्य रस्ता असून या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने तात्काळ नवीन डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी युवा क्रांती सामाजिक संघटना, नंदुरबार यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले असून सात दिवसांच्या आत प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास अक्कलकुवा तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
मोलगी ते भगदरी हा रस्ता अनेक दुर्गम गावपाड्यांना जोडणारा प्रमुख दळणवळणाचा मार्ग आहे. तसेच नर्मदा काठावरील अनेक गावांतील नागरिकांना ये-जा करण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्यामुळे या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. परिसरातील असंख्य विद्यार्थी मोलगी येथे शाळा, महाविद्यालयात शिक्षणासाठी ये-जा करीत असतात. मोलगी हे गाव मुख्य बाजारपेठ असून येथे अनेक शासकीय कार्यालये कार्यरत आहेत. अलीकडेच मोलगी येथे अपर तहसील कार्यालय सुरू झाल्यामुळे प्रवाशांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरम्यान या रस्त्यावरून रुग्णवाहिका, शासकीय वाहने तसेच इतर आपत्कालीन सेवा मोठ्या प्रमाणात सुरू असतात. गरोदर माता, रुग्ण तसेच नागरिकांना उपचारासाठी किंवा इतर कामासाठी या रस्त्याचा वापर करावा लागतो. मात्र सध्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालविणे अत्यंत कठीण झाले असून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे केवळ खड्डे बुजवून काम भागणार नसून संपूर्ण रस्त्याचे नवीन डांबरीकरण करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदर निवेदनाची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन मोलगी ते भगदरी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सात दिवसांच्या आत सुरू करावे, अन्यथा अक्कलकुवा येथे तहसीलदार कार्यालयासमोर युवा क्रांती संघटना व स्थानिक नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी युवा क्रांतीचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. दिपक वसावे व जिल्हा उपप्रमुख डॉ. पंकज तडवी यांनी संबंधित विभागाला हे निवेदन सादर केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मोलगी–भगदरी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी युवा क्रांतीचे निवेदन,काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा*
March, 11 2026
*मोलगी–भगदरी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी युवा क्रांतीचे निवेदन,काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा*
March, 11 2026
*रायपाटण येथील वडचीआई शिमगोत्सवा निमित्त 16 मार्चला "तालुकास्तरीय रिक्षा सुंदरी स्पर्धा"*
March, 11 2026
*रत्नागिरीत क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने शिवजयंती उत्सवा निमित्त भव्य मिरवणूक संपन्न*
March, 11 2026
*"आम्हाला गर्व हिंदुत्वाचा" या व्हाट्सअप ग्रुपतर्फे त्र्यंबकेश्वर येथील आधार तीर्थ आश्रमात विविध साहित्य भेट*
March, 11 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज