ताजा खबरे:
*मोलगी–भगदरी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी युवा क्रांतीचे निवेदन,काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा*

*रायपाटण येथील वडचीआई शिमगोत्सवा निमित्त 16 मार्चला "तालुकास्तरीय रिक्षा सुंदरी स्पर्धा"*
*रत्नागिरीत क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने शिवजयंती उत्सवा निमित्त भव्य मिरवणूक संपन्न*
*"आम्हाला गर्व हिंदुत्वाचा" या व्हाट्सअप ग्रुपतर्फे त्र्यंबकेश्वर येथील आधार तीर्थ आश्रमात विविध साहित्य भेट*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*"आम्हाला गर्व हिंदुत्वाचा" या व्हाट्सअप ग्रुपतर्फे त्र्यंबकेश्वर येथील आधार तीर्थ आश्रमात विविध साहित्य भेट*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*"आम्हाला गर्व हिंदुत्वाचा" या व्हाट्सअप ग्रुपतर्फे त्र्यंबकेश्वर येथील आधार तीर्थ आश्रमात विविध साहित्य भेट*

  • Share:

मुंबई(प्रतिनिधी):-"आम्हाला गर्व हिंदुत्वाचा" शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या महाराष्ट्रातील शिवसैनिक सदस्य असलेला व्हॉट्स ॲप ग्रुपच्या माध्यमातून समाजसेवा अंतर्गत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सामाजिक 31 वा उपक्रम जिल्हा नाशिक, त्र्यंबकेश्वर येथील आधार तीर्थ या आश्रमात 22 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आला. आधार तीर्थ या आश्रमातील मागणी नुसार अनाथ लहान मुलांना बसण्यासाठी 5 गार्डन बेंच, विविध प्रकारचे कडधान्य, लहान मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण साहित्य, भरपूर प्रमाणात शालेय वस्तू, लहान मुलांना कपडे, वेगवेगळ्या प्रकारचे बिस्कीट, फरसाण, गृह उपयोगी वस्तू अनाथ आश्रमास देण्यात आले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून आलेले ग्रुपचे 50 सदस्य उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून दत्ता नाना गायकवाड (शिवसेना उपनेता नाशिक) सौ.स्वाती पाटील (महिला जिल्हा संघटीका नाशिक) महेश बडवे (उपजिल्हा प्रमुख नाशिक) (विभाग प्रमुख नाशिक) तसेच ग्रुपचे संस्थापक, संचालक संतोष पाटील, महेंद्र गुरव (संचालक) सुरेश वाडकर (अध्यक्ष) लवेश म्हात्रे (सेक्रेटरी) संदीप गुरव, भालचंद्र उकिर्डे, वासंती गोताड, प्रवीण कोरपे, सुजाता धारगळकर, सोनिया पाटील, दिलीप गावडे, संतोष झोळ, अनिल कांबळे, विलास चव्हाण तसेच विविध विभागातून आलेले ग्रुपचे 50 सदस्य उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मोलगी–भगदरी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी युवा क्रांतीचे निवेदन,काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा*
March, 11 2026
*मोलगी–भगदरी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी युवा क्रांतीचे निवेदन,काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा*
March, 11 2026
*रायपाटण येथील वडचीआई शिमगोत्सवा निमित्त 16 मार्चला "तालुकास्तरीय रिक्षा सुंदरी स्पर्धा"*
March, 11 2026
*रत्नागिरीत क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने शिवजयंती उत्सवा निमित्त भव्य मिरवणूक संपन्न*
March, 11 2026
*"आम्हाला गर्व हिंदुत्वाचा" या व्हाट्सअप ग्रुपतर्फे त्र्यंबकेश्वर येथील आधार तीर्थ आश्रमात विविध साहित्य भेट*
March, 11 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज